Union Bank of India Apprentice Bharti 2025 I यूनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 I 2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment I best job opportunities 2025
Union Bank of India Apprentice Bharti 2025 I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 I 2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment I best job opportunities 2025
2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Union Bank of India Apprentice Bharti 2025 I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 I 2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment I best job opportunities 2025
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Vacancy I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 रिक्त जागा
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 Age limit I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 वयोमर्यादा
किमान वय: 20 वर्षे कमाल वय: 28 वर्षे सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणींसाठी वयाची सूट पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे:
एससी (SC) / एसटी (ST) : 5 वर्षे ओबीसी Other Backward Classes (OBC – Non Creamy Layer) : 3 वर्षे Persons with Benchmark Disabilities (PWBD) : 10 वर्षे
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 educational qualification I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावे.
पदवी 1 एप्रिल 2021 रोजी किंवा नंतर पूर्ण केलेली असावी.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Apprentice conditions I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 अटी :
उमेदवारांनी यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले नसावे.
पदवीनंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव पूर्ण केलेले उमेदवार पात्र नाहीत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी government apprenticeship portal (NATS) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Local Language Proficiency I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 स्थानिक भाषा प्रवीणता :
उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहेत त्या राज्यातील किमान एक स्थानिक भाषा वाचता येणे , लेखन करता येणे , बोलता येणे आणि समजण्यात प्रवीण असणे आवश्यक आहे.
10 वी किंवा 12 वी इयत्तेची गुणपत्रिका सारख्या भाषेची प्रवीणता असल्याचा पुरावा आवश्यक असेल.
पुरावा उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना कागदपत्र पडताळणी दरम्यान स्थानिक भाषेची चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 Stipend I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 स्टायपेंड
रु. 15000/- दरमहा.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Application fee I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 अर्ज फी :
Union Bank of India Apprentice Bharti 2025 notification I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 नोटिफिकेशन :
2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 notification I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी :येथे क्लिक करा.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Online application I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.