तब्बल 827 जागांसाठी भरती | यूपीएससी द्वारे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 | UPSC CMS Bharti | Job opportunities 2024 –
UPSC CMS Recruitment 2024 (UPSC CMS Bharti 2024) संदर्भातील नोटिफिकेशन जाहीर झालेले असून असून 827 जागांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये विविध पदांसाठी जागा आहेत जसे की जूनियर इन सेंट्रल हेल्थ सर्विस, असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर, असिस्टंट मेडिकल ऑफिसर आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर अशी विविध पदे आहेत.UPSC CMS Bharti 2024 साठी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 आहे. जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती…
Combined Medical Services Examination 2024 | UPSC CMS Recruitment 2024 | UPSC CMS Bharti 2024 –
Table of Contents
UPSC CMS Bharti 2024 भरती बद्दल नोटिफिकेशन
जाहिरात क्रमांक 08/2024-CMS प्रसिद्ध झालेले आहे, हे नोटिफिकेशन बघण्यासाठी : येथे क्लिक करा.
परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 (Combined Medical Services Examination 2024 – CMS)
एकूण: 827 जागा
पद क्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
1 | केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट | 163 |
2 | रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी | 450 |
3 | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी | 14 |
4 | पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II | 200 |
शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस पदवी ( MBBS degree )
वयाची अट:
01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत,
SC/ST साठी 05 वर्षे सूट,
OBC साठी 03 वर्षे सूट.
UPSC CMS Bharti साठी Fee:
जनरल/ओबीसी: 200/- रुपये.
SC/ST/PWD/महिला: फी नाही.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 10 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 (06:00 PM)
UPSC CMS परीक्षेची तारीख: 14 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट ( official website) : येथे क्लिक करा.
UPSC CMS Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |