Washim Rojgar Melava 2025 I वाशिम महारोजगार मेळावा 2025 I 4000 पेक्षा अधिक जागा I Best job opportunities 2025
वाशिम महारोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ( सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत )रोजी होणार असून विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत,इच्छुक उमेदवार मेळाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
