WFH Job opportunities| वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी… फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Work from home jobs | WFH Opportunities 2024 

WFH Job opportunities| वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी… फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Work from home jobs | WFH Opportunities 2024 

     विद्यार्थी ,गृहिणी किंवा इतर असे बरेच व्यक्ती असतात की ज्यांना घरामधूनच जॉब करायचा असतो त्यामागे काही कारणे सुद्धा असतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण दोन वर्क फ्रॉम होम जॉब बद्दल माहिती बघणार आहोत ज्या जॉब साठी फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकतात. एक जॉब असा आहे की ज्यामध्ये कंपनीकडून स्क्रिप्ट दिली जाईल आणि त्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर किंवा स्पेलिंग मिस्टेक शोधायची आहे म्हणजेच ट्रेनिंग लँग्वेज एडिटिंग

Advertisement
 असा हा जॉब आहे तर दुसरा जॉब ऑनलाइन डेटा रिसर्च असा आहे. जाणून घेऊयात ( WFH Job opportunities ) या जॉब बद्दल डिटेल माहिती…

WFH Job opportunities| वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी… फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Work from home jobs

WFH Job opportunities

कंपनीचे नाव – TNQ

Trainee Language Editing | ट्रेनि लँग्वेज एडिटिंग | रिमोट वर्क –

जॉब डिटेल्स-

शिफ्ट शेड्युल –

पहिली शिफ्ट: 6.15 a.m.ते 1.45 p.m.

दुसरी शिफ्ट: 1.45p.m. ते 9.15 p.m..

अनुभव: 0-1 वर्ष

सॅलरी : 2.50 ते 2.75 लाख P.A

एकूण जागा : 20

हायरिंग ऑफिस : चेन्नई

रोल आणि जबाबदाऱ्या :

– स्क्रिप्ट मधील स्पेलिंग, ग्रामर, विरामचिन्हे, क्लॅरिटी एडिट करणे तसेच आवश्यकतेनुसार वाक्यरचना व्यवस्थित करणे.

– स्क्रिप्ट पब्लिशर स्टाईल गाईड्सशी सुसंगत असल्याची खात्री करा.

– ट्रेनिंग एडिटरने एडिट केलेल्या स्क्रिप्ट रिव्ह्यू करून कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देणे.

कॅन्डीडेट प्रोफाइल / पात्रता –

– फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी , झूलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, प्लांट बायोलॉजी , मायक्रोबायोलॉजी, न्यूट्रिशन, बायो केमिस्ट्री,बायोसायन्स. पॉलिमर सायन्स, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, बायो-इन्फॉर्मेटिक्स, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, फार्मा, ईईई. ईसीई. E&I किंवा इंग्रजी या विषयातील पदवीसह पदवीधर किंवा पदव्युत्तर.

– डिटेल्स कडे बारकाईने लक्ष असणारी, ज्याच्याकडे उत्कृष्ट वर्बल आणि रिटन इंग्लिश कौशल्ये 

– MS Word मध्ये निपुण असलेली एखादी व्यक्ती वाचन आणि एडिटिंग ची आवड असलेला उत्साही उमेदवार

* इच्छुक आणि पात्र उमेदवार या मेल आयडी (resumes@tnq.co.in) वर अर्ज करू शकतात आणि अपडेट केलेला रीझ्युम शेअर करू शकतात.

Trainee Language Editing | ट्रेनि लँग्वेज एडिटिंग या जॉब बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या पोस्टसाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

कंपनीचे नाव – Zigram 

Research Analyst | रिसर्च ॲनालिस्ट | रिमोट वर्क –

जॉब डिटेल्स-

जॉब हायलाइट्स –

अनुभव: 0-1 वर्ष

एकूण जागा : 10

हायरिंग ऑफिस : गुरुग्राम

रोल आणि जबाबदाऱ्या –

– कॉलिटेटीव्ह आणि क्वांटिटेटीव्ह दिलेल्या डेटा ऍसेट प्रोजेक्टवर रिसर्च करणारा हायली फोकस असा उमेदवार

– स्वतंत्रपणे विश्वसनीय डेटा सोर्सेस आणि माहिती ओळखणे आणि काढणे आवश्यक आहे

– मल्टीटास्क, प्राधान्य आणि कार्यक्षमतेने वेळ मॅनेज करण्याची क्षमता असणे आवश्यक

– चांगले आणि इफेक्टिव्ह असे कम्युनिकेशन स्किल्स, टीम मध्ये कमिटमेंट आणि कोऑर्डिनेशन करून व्यवस्थित रित्या काम करण्याची क्षमता असणे आवश्यक

– डिलिव्हरेबल्समध्ये डिटेल्स कडे चांगले लक्ष आणि 100% अॅक्युरसी दाखवली पाहिजे.

– चपळ आणि ऍक्टिव्ह असावे.

कॅन्डीडेट प्रोफाइल / पात्रता –

BBA/B.com/BSc/BA/MBA/MA/Mcom/PGDM BMS ग्रॅज्युएट. 

– 0-1 वर्षांचा कॉलिटेटीव्ह आणि क्वांटिटेटीव्ह रिसर्च आणि मूलभूत डेटा एनालिसिसचा अनुभव एमएस एक्सेल, पॉवरपॉइंट आणि वर्डचा अनुभव.

– चांगल्या एक्युरसी सोबत आणि स्ट्रिक्ट डेडलाईन्स मध्ये काम करण्याची क्षमता

– चांगले व्हर्बल आणि रिटन संवाद कौशल्य.

Research Analyst | रिसर्च ॲनालिस्ट  याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या पोस्ट साठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा. 

Computer Data Entry Work | वर्क फ्रॉम होम जॉब्स इन कॉम्प्युटर डेटा एन्ट्री वर्क –

जॉब डिटेल्स –

अनुभव: 0 – 5 वर्ष

सॅलरी : ₹ 1.75-6.75 लाख P.A(Variable – 30%)

एकूण जागा : 100

हायरिंग ऑफिस : बंगळूर

जॉब डिटेल्स –

– डेटा एन्ट्री जॉब वर्क फ्रॉम होम 

– कम्प्युटर किंवा मोबाईल वर टायपिंग करणे 

शिक्षण – ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही.

कम्प्युटर साठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

  रिसर्च ऍनालिस्ट आणि ट्रेनी लँग्वेज एडिटर हे दोन्ही वर्क फ्रॉम होम जॉब आहेत, त्यामुळे घरून काम करण्याची ही चांगली संधी ( WFH Job opportunities ) आहे.पात्र उमेदवार या जॉब साठी अप्लाय करू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment