मोबाईल ॲपने कमवा 1500 रु/ रोज | Best Earning App in Marathi | Work Form Mobile I My First Partner app Refer & Earn –

मोबाईल ॲपने कमवा 1500 रु/ रोज | Best Earning App in Marathi | Work Form Mobile I My First Partner app Refer & Earn –

     तुम्ही विद्यार्थी आहात, गृहिणी आहात किंवा काही नोकरी करता किंवा व्यवसाय करता आणि तरीसुद्धा बऱ्याच जणांना साईड इन्कमची आवश्यकता असते, आज अशाच एका इन्कम अपॉर्च्युनिटी बद्दल आपण माहिती बघणार आहोत. एका ॲपच्या माध्यमातून अगदी मोबाईलवर काम करून आपल्याला अर्निंग करता येणार आहे, हे ॲप एका नामांकित  बँकेचे (IDFC )आहे आणि या ॲपचं नाव आहे My FIRST Partner app ॲप. चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती…

Advertisement

*गुंतवणूक न करता एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याची संधी My FIRST Partner app सोबत …

Benefits of joining | फायदे – 

– शून्य गुंतवणूक, अनकॅप्ड अर्निंग

– आपल्या बँक अकाउंट मध्ये विकली पेआऊट

– झीरो फिजिकल डॉक्युमेंटेशन सह जलद वितरण

– रिलेशनशिप मॅनेजर आणि केंद्रीय हेल्पलाइन द्वारे डेडिकेटेड सपोर्ट

– ॲपवर थेट आपल्या केसेसचा मागोवा घेवू शकतो

 – IDFC FIRST बँकेसोबत थेट काम करण्याची आणि रिकग्नेशन प्रोग्राम्स सहभागी होण्याची संधी

* My FIRST Partner app सोबत काम कसे करावे ?

– My FIRST Partner app डाउनलोड करा

– त्यानंतर विनामूल्य नोंदणी करा.

–  प्रति वितरण ( disbursal )1.5% फ्लॅट कमविण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी रेफर करणे सुरू करा.

– My FIRST Partner app च्या मदतीने प्रत्येक रेफरल वर आपल्याला अर्निंग करता येते.

– काहीही गुंतवणूक न करता आपण या ॲपद्वारे अर्निंग करू शकतो.

– पदवीधर, रिअल इस्टेट/विमा/आर्थिक सल्लागार आणि इतर कुणीही ज्यांना अतिरिक्त उत्पन्न हवे आहे ,काही मिनिटांत साइन अप करू शकतात आणि कमाई सुरू करू शकतात.

– लोकांना वैयक्तिक कर्ज मिळविण्यात मदत करा आणि वितरणावर विकली अर्निंग करू शकता.

वैयक्तिक कर्जाचा संदर्भ का घ्यावा | Why refer Personal Loan?

– तुमचे मित्र, कुटुंबातील सदस्य, सहकारी, व्यवसाय भागीदार, सोशल नेटवर्क किंवा अक्षरशः कोणालाही तत्काळ वैयक्तिक कर्ज मिळवून देण्यात तुम्ही मदत ठरू शकता , ज्यांना कर्ज हवे आहे त्यांचे पुढील कारणे असू शकतात जसे की: 

• विवाह 

• शिक्षण 

• घराचे नूतनीकरण

• वैद्यकीय आवश्यकता 

• डाउन पेमेंट 

• अर्जंट कॅश रिक्वायरमेंट

• सुट्टीला फिरायला जाण्यासाठी 

* My FIRST Partner app कसे डाउनलोड करावे ?

स्टेप १ – MyFIRST Partner app डाऊनलोड करा.

स्टेप २ – पॅन कार्ड, ऍड्रेस प्रूफ आणि बँक डिटेल्स यांचा वापर करून रजिस्ट्रेशन करा.

स्टेप ३ – साइन अप करा त्यानंतर लगेच आपल्याला आपला डिजिटल आयडी मिळेल.

स्टेप ४ – तुमच्या कस्टमरला रेफर करा आणि लोन एप्लीकेशन ट्रॅक करा.

*Eligibility -कोण अर्ज करू शकते?

– भारतीय नागरिक असावे. 

– वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. 

– कोणत्याही भारतीय बँकेत बचत खाते असावे.

* अप्लाय करण्यासाठी आणि MyFIRST Partner app डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment