Work from home job opportunities 2024 | घरबसल्या काम करण्याची संधी –

Work from home job opportunities 2024 | घरबसल्या काम करण्याची संधी –

      जर आपल्याला सुद्धा वर्क फ्रॉम होम ( work from home ) हवे असेल तर अशाच काही संधी सदरलँड एनीव्हेअर ( Sutherland Anywhere ) घेऊन आले आहे आणि त्याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत….

  • 2 . असोसिएट बॅक ऑफिस अनालिस्ट ( Associate – Back Office Analyst ) 
  • 3 . असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service )
  • 4. असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research ) 
  • असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
  • Work from home | Sutherland Anywhere | सदरलँड एनीव्हेअर

    Work from home

    – सदरलँड एनीव्हेअर ( Sutherland Anywhere ) वर्क-एट-होम सोल्यूशन्सचा एक लीडिंग प्रोव्हायडर आहे. 

    – सदरलँड एनीव्हेअर आपले कौशल्य आणि आवडींना योग्य नोकरीच्या संधींशी जुळवते. 

    – इंडस्ट्री आणि जिओग्राफीज क्षेत्रांतील अनुभवासह, सदरलँड एनीव्हेअर जगभरातील लोकांना काम शोधण्यात मदत करतो, जे काम आपल्याला हवी असलेली फ्लेक्झिबिलिटी आणि बेनिफिट्स देते.

    Remote Work Benefits | रिमोट वर्क करण्याचे फायदे | Work from home benefits –

    – पेड ट्रेनिंग

    – पेड टाईम ऑफ

    – डेंटल अँड हेल्थ बेनिफिट्स

    – प्रोग्रॅमच्या आवश्यकतेनुसार फ्लेक्झिबल शेड्युलिंग

    – सिलेक्टेड प्रोग्रॅम साठी परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह

    – वर्ड क्लास व्हर्च्युअल सपोर्ट

    – करिअर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्समेंट अपॉर्च्युनिटीज 

    – वर्क लाईफ बॅलन्स 

    – फ्लेक्झिबिलिटी 

    – मोबिलिटी 

    – सेविंग

    – आयटी सपोर्ट

    Let’s Get You Started | काम सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी –

    वर्क फ्रॉम होम करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आपल्याला असेल :

    – इंटरनेट : कमीत कमी 25 एमबीपीएस इंटरनेट स्पीड आवश्यक आहे.

    – कम्प्युटर : सदरलँडकडून लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर

    – हेडसेट : सदरलँडकडून हेडसेट

    – मोबाईल फोन : कम्युनिकेशन साठी मोबाइल फोन

    Open positions –

    1. असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service)

    कॉन्ट्रॅक्ट टाईप:Brick and Mortar

    लोकेशन: चेन्नई – //TN

    पब्लिश झाल्याची दिनांक: 23-03-2024

    जॉब आयडी:REF17773G

    शिक्षण: कोणतीही डिग्री

    असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    2 . असोसिएट बॅक ऑफिस अनालिस्ट ( Associate – Back Office Analyst ) 

    कॉन्ट्रॅक्ट टाईप : परमनंट WAH

    लोकेशन : कोची – //KL

    पब्लिश झाल्याची दिनांक :23-03-2024

    जॉब आयडी :REF18133F

    शिक्षण :

    – हायस्कूल डिग्री

    – बॅचलर्स डिग्री

    – कस्टमर सेंटर एन्व्हायरमेंट मध्ये काम करण्याचा अनुभव

    – ऑर्डर प्रोसेसिंग किंवा बॅक ऑफिस मधील अनुभव

    –  प्रो ऍक्टिव्हली वर्क करून पोटेन्शिअल इशूज प्रॉपरली एस्कॅलेट झाल्याची खात्री

    – इंटरमीडिएट – ॲडव्हान्स इंग्लिश लेवल ( एक्सलंट कॉम्प्रेन्सिव्ह स्किल्सह )

     – हाय टायपिंग स्पीड

    – रिपीटेटिव्ह कामाचा सामना करण्याची क्षमता

     – वेगवान, बदलत्या वातावरणात सकारात्मक काम करण्यास सक्षम

    – मल्टी टास्किंग आणि ऑर्गनायझेशनल स्किल्स असणे आवश्यक

    – ग्राहकाच्या नजरेतून बघणारा – स्पष्ट, तेजस्वी आणि जिज्ञासू

    – सर्विस बद्दल पॅशनेट 

    असोसिएट बॅक ऑफिस अनालिस्ट ( Associate – Back Office Analyst )  या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    3 . असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service )

    कॉन्ट्रॅक्ट टाईप : टेम्पररी WAH

    लोकेशन : चेन्नई – TN

    पब्लिश झाल्याची दिनांक :19-03-2024

    जॉब आयडी : REF17803A

    शिक्षण : कोणतीही डिग्री

    असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

    4. असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research ) 

    कॉन्ट्रॅक्ट टाईप : टेम्पररी WAH

    लोकेशन : मुंबई  – //MAHARASHTRA

    पब्लिश झाल्याची दिनांक :20-03-2024

    जॉब आयडी :REF12941E

    शिक्षण :

    – एमबीए किंवा फायनान्स /CFA/CA मध्ये समान पदवी

    – लिव्हरेज्ड लोन आणि/किंवा बॉण्ड्स ॲसेट क्लासेसमध्ये, उच्च उत्पन्न मार्केटमध्ये सिंगल नेम कॉर्पोरेट क्रेडिट कव्हर करणारा किमान 4-5 वर्षांचा बाय साईड किंवा सेल साईड अनुभव

    – 3-स्टेटमेंट फोरकास्ट (ऑल इंटरलींकड) आणि बेस आणि डाउनसाइड केसेस विकसित करण्यासाठी विस्तृत फायनान्शियल मॉडेल तयार करण्यात प्रोफिशियन्सी.

    – प्रायमरी आणि सेकंडरी ट्रेड्स कव्हर करणारे इन्व्हेस्टमेंट मेमो लिहिण्याचा अनुभव

    – टीएमटी, हेल्थकेअर, ऑटो, मॅन्युफॅक्चरिंग, तेल आणि वायू यापैकी कोणत्याही क्षेत्रात चांगले एक्सपोजर असलेले जनरलिस्ट

    – डेटाबेस आणि पोर्टफोलिओ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टम्स वापरण्यात प्रोफिशियन्सी- ब्लूमबर्ग, कॅपआयक्यू, फॅक्टसेट, सिंडिकेशन साइट्स, एव्हरेस्ट, ईफ्रंट

    – प्रेशर खाली काम करण्याची आणि वेळेवर उच्च दर्जाचे संशोधन देण्याची क्षमता

    असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment