Work from home for freshers 2025 | फ्रेशर्स साठी वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | कंप्यूटर ऑपरेटर जॉब्स | computer operator jobs | पॅकेज 4 ते 7 लाख | best job opportunities 2025 

Work from home for freshers 2025 | फ्रेशर्स साठी वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | कंप्यूटर ऑपरेटर जॉब्स | computer operator jobs | पॅकेज 4 ते 7 लाख | best job opportunities 2025 

   आजच्या ब्लॉगमध्ये आपण वेगवेगळ्या कंपनी मार्फत वर्क फ्रॉम होम जॉब ( Work from home for freshers 2025 ) संधी उपलब्ध झाले आहेत त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

Work from home for freshers 2025 | फ्रेशर्स साठी वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | कंप्यूटर ऑपरेटर जॉब्स | computer operator jobs | पॅकेज 4 ते 7 लाख | best job opportunities 2025 

Table of Contents

Work from home for freshers
Work from home for freshers

१. Data Entry Specialist | डेटा एन्ट्री स्पेशालिस्ट Work from home for freshers –

कंपनीचे नाव – Reinforce Tech

वर्क फ्रॉम होम 

सॅलरी : ₹ 4,00,000 – 7,00,000/वर्ष 

अनुभव : 0-1 वर्षांचा 

पगार वार्षिक CTC: ₹ 4,00,000 – 7,00,000 / वर्ष 

काम :  आठवड्यातून 5 दिवस 

रिक्त जागा : 14

आवश्यक कौशल्य  : 

एमएस-एक्सेल

की रिस्पॉन्सिबिलिटी :

  • एम एस एक्सेल स्प्रेड शीट मध्ये अचूकतेसह डेटा इनपुट करणे आणि अपडेट करणे. 
  • एंटर केलेला डेटा व्हेरिफाय करणे आणि ॲक्युरसीची खात्री करणे. 
  • इलेक्ट्रॉनिक फाईल्स आणि डॉक्युमेंट्स ऑर्गनाईज आणि मेंटेन करणे. 
  • जशी आवश्यकता असेल तसे रिपोर्ट्स जनरेट करणे आणि डेटा एनलाईज करणे. 
  • टीम मेंबर्स सोबत डेटा मॅनेजमेंट प्रोसेस करण्यासाठी कोलाबोरेट करणे. 
  • डेटा मधील कुठलीही विसंगती ओळखून रिसोल्व करणे. 
  • कंपनीच्या गाईडलाईन्स आणि कॉन्फिडेन्शियलिटी पॉलिसी जपणे. 

Data Entry Specialist | डेटा एन्ट्री स्पेशालिस्ट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. Data Entry Operator | डेटा एन्ट्री ऑपरेटर Work from home for freshers :

कंपनीचे नाव : Reinforce Tech

सॅलरी: 4,00,000 – 7,00,000/वर्ष 

अनुभव : 0-1 वर्षांचा अनुभव

आवश्यक कौशल्य  : 

एमएस-एक्सेल

की रिस्पॉन्सिबिलिटी :

  • एक्सेल स्प्रेडशीट मध्ये डेटा इनपुट, अपडेट आणि मेंटेन करणे. 
  • माहितीची ऍक्युरसी आणि पूर्तता याची खात्री करण्यासाठी डेटा कॉलिटी चेक्स परफॉर्म करणे. 
  • डिसिजन मेकिंग साठी रिपोर्ट्स जनरेट करणे आणि डेटा एनलाईज करणे. 
  • टीम मेंबर सोबत सहकार्य करून डेटा एन्ट्री प्रोसेस करणे आणि एफिशियन्सी इम्प्रू करणे. 
  • डेटा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस इन्हान्स करण्यासाठी डेटा क्लिनर आणि ऑर्गनायझेशन असिस्ट करणे. 
  • कंपनी गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉल्स डेटा सिक्युरिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटी यासाठी फॉलो करणे.
  • डेटा एन्ट्री आणि एक्सेलच्या संदर्भात इंडस्ट्री ट्रेंड्स आणि बेस्ट प्रॅक्टिसेस यावर अप टू डेट राहणे. 

Data Entry Operator | डेटा एन्ट्री ऑपरेटर  या बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्या साठी  : येथे क्लिक करा.

३. Data Entry Operator Executive | डेटा एन्ट्री ऑपरेटर 

कंपनीचे नाव : Codelux Solutions

सॅलरी: 4,00,000 – 7,00,000/वर्ष 

अनुभव : 0-1 वर्षांचा अनुभव

आवश्यक कौशल्य  : 

एमएस-एक्सेल

की रिस्पॉन्सिबिलिटी :

1.वेळेच्या आत मध्ये सोर्स डॉक्युमेंट मधून कस्टमर आणि अकाउंट डेटा इनपुट करणे 

2. कंप्यूटर एंट्रीसाठी सोर्स डेटा तयार करण्यासाठी माहिती जमा करणे, अचूकता व्हेरिफाय करणे आणि सॉर्टिंग करणे.  

3. कमतरता किंवा त्रुटींसाठी डेटाचे रिव्हिविंग करणे, कोणत्याही विसंगती दुरुस्त करणे आणि आउटपुट तपासणे 4. रिपोर्ट्स तयार करणे, नियुक्त केलेल्या ठिकाणी पूर्ण झालेले काम संग्रहित करणे आणि बॅकअप ऑपरेशन्स करणे.

5. डेटा गोपनीयता राखणे आणि डेटा इंटिग्रिटी आणि सेक्युरिटी पॉलिसीज यांचे पालन करणे

6. कार्यालयीन उपकरणांचा योग्य वापर करणे आणि कोणत्याही त्रुटी दूर करणे 

7. संपूर्ण डेटाबेस कॉलिटी सुधारण्यासाठी डेटा व्हॅलिडेशन आणि क्लिनिंगच्या प्रक्रियेस मदत करणे.

Data Entry Operator Executive | डेटा एन्ट्री ऑपरेटर याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

४.Computer Operator | कम्प्युटर ऑपरेटर :

कंपनीचे नाव : Codelux Solutions

सॅलरी: 4,00,000 – 7,00,000/वर्ष 

अनुभव : 0-1 वर्षांचा अनुभव

आवश्यक कौशल्य  : 

एमएस-एक्सेल

कि रीस्पॅसिबिलिटी : 

1. सुरळीत कामकाज करण्यासाठी कम्प्युटर सिस्टीम मॉनिटर करणे.

2. एमएस एक्सेल वापरून डेटा अचूक आणि कार्यक्षमतेने इनपुट करणे.

3. निर्णय घेण्यास सपोर्ट देण्यासाठी रिपोर्ट तयार करा आणि डेटाचे एनालिसिस करा 

4. तांत्रिक समस्या उद्भवताच त्यांचे निवारण करा आणि त्यांचे निराकरण करा.

 5. प्रोसेस आणि वर्क फ्लो ऑप्टिमाइझ करण्यासाठी टीम सदस्यांसह सहयोग करा 

6. कंपनीच्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखणे 7. परफॉर्मन्स वाढविण्यासाठी इंडस्ट्री ट्रेंड आणि प्रगतीबद्दल अप टू डेट राहणे. 

Computer Operator | कम्प्युटर ऑपरेटर याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment