Work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब्स | Remote jobs| Best job opportunities 2025

Work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब्स | Remote jobs| Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉगमध्ये आपण नो ब्रोकर या कंपनीमार्फत जे वर्क फ्रॉम होम जॉब ( Work from home jobs ) उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Work from home jobs | वर्क फ्रॉम होम जॉब्स | Remote jobs| Best job opportunities 2025

  • २. Business Development Executive | बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह Work from home jobs
  • तुम्हाला जर ऑफिस जॉब हवे असतील तर पुढील लिंक वर क्लिक करा.
  • Work from home jobs
    Work from home jobs

    १. Field Relationship Manager | फिल्ड रिलेशनशिप मॅनेजर Work from home jobs

    कंपनीचे नाव – नो ब्रोकर

    अनुभव : 0 – 3 वर्षे 

    रिक्त पदे  : 100 

    सॅलरी : ₹ 1.25-3 लाख P.A 

    ठिकाण – रिमोट

    जॉब डिस्क्रिप्शन 

    • हाय लेव्हलचे समाधान आणि धारणा सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या ग्राहकांशी संबंध मॅनेज करणे. 
    • फिल्ड वर्क , सेल्स विजिट आणि मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज द्वारे नवीन व्यवसाय संधी ओळखा. 
    • तयार केलेले उपाय प्रोव्हाइड करण्यासाठी ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्यांची मजबूत समज विकसित करणे आणि मेंटेन ठेवणे. 
    • कॉम्पिटिटिव्ह लँडस्केपमध्ये पुढे राहण्यासाठी मार्केट ट्रेंड आणि कॉम्पिटिटर ऍक्टिव्हिटीचे एनालिसिस करणे.

    आवश्यक कौशल्य 

    • फिल्ड वर्क 
    • कम्युनिकेशन स्किल्स 
    • फिल्ड सेल्स 
    • फिल्ड मार्केटिंग 
    • कन्व्हिन्सिंग पावर 

    Field Relationship Manager | फिल्ड रिलेशनशिप मॅनेजर याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    २. Business Development Executive | बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह Work from home jobs

    कंपनीचे नाव – नो ब्रोकर 

    अनुभव : 0 – 2 वर्षे 

    रिक्त जागा : 100  

    सॅलरी : ₹ 1-2 लाख P.A 

    ठिकाण : रिमोट

    जॉब टायटल : Sales Expert L-1

    ठिकाण: Pan India

    टाईप : वर्क फ्रॉम होम

    सॅलरी रेंज : 12,000(इन हॅन्ड  +2,000(नेट अलाउन्स ) + इन्सेंटिव्ह 

    पात्रता / शिक्षण आणि इतर आवश्यकता: 

    • शिक्षण– कोणतीही 10वी, 12वी आणि डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर. (0-3 वर्षांच्या कालावधीसह.) 
    • उत्कृष्ट शाब्दिक आणि लेखी संवाद. 
    • चांगली इंटर पर्सनल स्किल्स, न्यूमेरिकल आणि ऍनॅलिटीकल क्षमता. 
    • निर्णय घेण्याची कौशल्ये. 
    • भाषा आवश्यक: इंग्रजी, हिंदी, कन्नड किंवा इंग्रजी, हिंदी, तेलगू किंवा
    • इंग्रजी, कन्नड, तमिळ. 
    • एमएस-ऑफिस (एक्सेल, वर्ड) मध्ये उत्तम असावे. दिवसाच्या शिफ्टसाठी फ्लेक्झिबल असावे- (सकाळी 8 AM – 10 PM दरम्यान लॉगिनचे 9-तास). 
    • आठवड्यातून 6 दिवस काम करणे कम्फर्टेबल असावे आणि आठवड्याची सुट्टी विकडेच्या दिवशी असेल.
    • वेबकॅमसह लॅपटॉप, चांगल्या स्पीडचे इंटरनेट कनेक्शन आणि पॉवर बॅकअप आवश्यक आहे.

    रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :

    •  संभाव्यता ओळखून व्यवसायाच्या संधी ओळखणे
    • संपर्क प्रस्थापित करून आणि उपायांची शिफारस करणाऱ्या संभाव्यांशी संबंध विकसित करून प्रॉडक्ट्स  विकणे.
    • लीड जनरेशन ऍक्टिव्हिटीज / सेकंडरी डेटा सोर्सेस मार्फत कलेक्ट केलेल्या डेटावर आउट बाउंड कॉलिंग.
    • जुन्या लीड्सचे फॉलोअप दररोज घेणे तसेच नवीन लीडसवर काम करणे.
    • ऑर्गनायझेशन स्टॅंडर्ड एस्टॅब्लिश आणि एन फोर्स करून कॉलिटी सर्विस मेंटेन करणे.
    • एनर्जेटिक, चांगला वक्ता तसेच सेल्स डील क्लोज करण्यासाठी उत्सुक आणि ऑर्गनायझेशन साठी रिवेन्यू जनरेट करण्याची क्षमता असावी.
    • ट्रेनिंग बद्दल : एम्प्लॉईजला सुरुवातीचे काही दिवस एन्ड टू एंड प्रोसेस समजण्यासाठी ट्रेनिंग दिली जाईल.

    Business Development Executive | बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    वरील जॉब हे वर्क फ्रॉम होम जॉब आहेत. 

    तुम्हाला जर ऑफिस जॉब हवे असतील तर पुढील लिंक वर क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment