मोकळ्या वेळात घरबसल्या काम 🎯Zero Investment Business From Home | How to Start Business from Mobile

वेदांत कंपनीसोबत घरबसल्या तुमचा लघुउद्योग सुरू करा. Zero Investment Business with Vadantu

Zero Investment Business आयडिया नेमकी आहे तरी काय ?

Zero Investment Business From Home

Become a Vedantu  Micro -Entrepreneur

अगदी सोप्पय तुम्हाला जर घरबसल्या बिजनेस सुरू करायचा आहे तर वेदांतू या कंपनीतर्फे चांगलं अपडेट आलेला आहे जिथे आपल्याला 20 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळतं आणि आपण तिथून एक चांगली इन्कम जनरेट करू शकतोय. ज्यामध्ये आपण त्यांचं सूक्ष्म उद्योजक बनू शकतोय आणि त्या मार्फत त्यांचे जे कोर्सेस आहे प्रोग्रॅम्स आहे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते सेल करून त्यावर आपल्याला 20% कमिशन मिळतं आणि कमिशनच्या माध्यमातून आपण इथे इनकम जनरेट करू शकतोय महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला कशा प्रकारे इन्कम जनरेट करायची सेल्स करायचा याची ट्रेनिंग पण दिली जाते जेणेकरून आपण आपली इन्कम वाढू शकतो.

Advertisement

Zero Investment Business चे फायदे काय ?

Earn Commissions Up to 20%. Get Sales Certified. 

Work at Your Own Pace.

विक्री प्रमाणपत्र

तुमच्या स्वतःच्या वेळे नुसार, हव्या त्या ठिकाणी काम करा.

ग्रेट कमिशन मिळावा.

तुम्हला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी विक्री प्रमाणपत्रे आणि मेंटॉरच्या नेतृत्वाखालील सेल्स कोचिंग मिळवा.

तुमचे कामाचे वेळापत्रक एवढेच आहे – तुमचे. तुमचे स्वतःचे तास सेट करा आणि जेव्हा ते तुमच्यासाठी अनुकूल असेल तेव्हा कमवा.

प्रत्येक यशस्वी विक्रीवर 20% पर्यंत कमिशन मिळवा, कोणत्याही गुंतवणूकीची आवश्यकता नाही.

IMPORTANT LINKS

zero investment मध्ये तुमचा एडटेक उद्योग सुरु करणयासाठी लिंक-

Become a Vedantu  Micro -Entrepreneur

other same work form home Business

HDFC bank work from home- Link

SBI Bank work form home- Link

PNB work from home- Link

Kotak life official website- link

Watch full details video-

Advertisement

Leave a Comment