ZP Gadchiroli Bharti I 539 जागांसाठी गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये भरती I Gadchiroli Zilla Parishad Bharti 2024 I Best Job Opportunities 2024
गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये 539 जागांसाठी शिक्षक पदांसाठी भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 27 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात गडचिरोली जिल्हा परिषद भरती बद्दल अधिक माहिती …
ZP Gadchiroli Bharti I 539 जागांसाठी गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये भरती I Gadchiroli Zilla Parishad Bharti 2024 I Best Job Opportunities 2024
Table of Contents
ZP Gadchiroli Bharti Vacancy I गडचिरोली जिल्हा परिषद भरती रिक्त जागा :
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | प्राथमिक शिक्षक | 419 |
2 | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
एकूण | 539 |
ZP Gadchiroli Bharti Educational Qualification I गडचिरोली जिल्हा परिषद भरती शैक्षणिक पात्रता :
- प्राथमिक शिक्षक ई 1 ली ते 5 वी करता : HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
- पदवीधर प्राथमिक शिक्षक ई 6 वी ते 8 वी करता : पदवीD.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT उत्तीर्ण
टीप : TAIT उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास अत शिथिल करण्याचा विचार केला जाईल.
ZP Gadchiroli Recruitment Age limit I गडचिरोली जिल्हा परिषद भरती वयोमर्यादा :
13 ऑगस्ट 2024 रोजी ,18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
ZP Gadchiroli Recruitment Salary I गडचिरोली जिल्हा परिषद भरती मानधन :
शासन पत्र 7 जुलै 2023 नुसार ,20,000 रुपये मानधन दरमहा ..
ZP Gadchiroli Bharti Fee I गडचिरोली जिल्हा परिषद भरती फी:
फी नाही.
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता I ZP Gadchiroli Recruitment Address :
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली.
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख I Last date for ZP Gadchiroli Bharti Application:
27 ऑगस्ट 2024 , संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी .
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे I Documents required for ZP Gadchiroli Recruitment:
- एसएससी ,एचएससी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
- D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र
- TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण (Qualified), शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी -2022 (ΤΑΓΤ) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- TET / CTET पेपर 2 उत्तीर्ण (Qualified), शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी -2022 (TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- स्थानिक अनुसुचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवास प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
ZP Gadchiroli Bharti I गडचिरोली जिल्हा परिषद भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |