12वी पास विद्यार्थ्यांसाठी Tech Mahindra अंतर्गत flipkart कंपनी मध्ये 2000 जागांसाठी भरती

12वी पास विद्यार्थ्यांसाठी Tech Mahindra अंतर्गत flipkart कंपनी मध्ये 2000 जागांसाठी भरती

flipkart customer support job

मित्रांनो Tech Mahindra अंतर्गत Flipkart या कंपनीमध्ये Customer Support Associate या पोस्ट साठी भरती निघाली आहे. संपूर्ण माहिती खालील ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितली आहे. तेथून जर तुम्ही पात्र असणार तर नक्की अप्लाय करा.
Advertisement
जॉब रोलCustomer Support Associate (CSA)
एकूण जागा – 2000

अप्लाय करण्यासाठी पात्रता

 1. 12वी पास
 2. फ्रेशर्स किंवा अनुभव दोन्हीही अप्लाय करू शकतात.
 3. हिंदी आणि इंग्रजी मध्ये उत्कृष्ठ संभाषण आणि लिखाणाचे कौशल्य
 4. तुमच्याकडे स्वतःच Laptop/Computer असणे गरजेचे आहे ज्यामध्ये 4GB RAM असेल व त्यात antivirus activate असले पाहिजे.
 5. त्याचसोबत Broadband किंवा Wi-Fi कनेक्शन असणे गरजेचे आहे.
 6. अप्लाय करणाऱ्या व्यक्तीने याआधी मागील 3 महिन्यात flipkart वर अप्लाय केलेलं नसावं.

आवश्यक कागदपत्रे

 • शैक्षणिक गुणपत्रिका
 • आधार कार्ड (पूर्ण जन्मतारीख असलेले)
 • पॅन कार्ड

पॅकेज

 • फ्रेशर्ससाठी – 1.77 LPA
 • अनुभवींसाठी – 2.20 LPA
 • स्टायपेंड पेआउटचे पहिले 20 दिवस (300/दिवस) 21 व्या दिवशी ऑफर लेटर मिळेल.

इंटरव्ह्यूचे स्वरूप

 • HRराउंड
 • 28WPM मिनिटाची टाईपिंग स्पीड असली पाहिजे. 85% अचूकतेसह
 • ग्रामर टेस्ट
 • क्लायंट राउंड व्हिडिओ कॉल
अप्लाय करत असतांनाच अप्लाय लिंक सोबत खाली देण्यात आलेला HR यांच्या नंबर वर फोन लावून सुद्धा अप्लाय करू शकतात. सोबतच HR यांच्या whatsapp वर सुद्धा तुमचा Resume/CV पाठवू शकतात.
संपूर्ण माहिती व अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा.
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment