5 small business ideas | Small business ideas to start in 2024 | स्मॉल बिजनेस आयडिया

   बऱ्याच लोकांना व्यवसाय सुरू करावा असे तर वाटत असते परंतु नेमकी व्यवसाय कोणता सुरू करावा याबद्दल मनामध्ये कन्फ्युजन असते. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल तर पुढे स्मॉल बिजनेस आयडिया दिलेल्या आहेत. तर आजच्या लेखामध्ये आपण small business ideas बघणार आहोत. 

Advertisement
Small business ideas

– पूर्वी ऑनलाइन क्लासेस वर बरेचसे लोक विश्वास ठेवत नसत परंतु कोरोना काळानंतर बरेच लोक ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेऊ लागलेले आहेत.

– सध्या बऱ्याच लोकांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते मग त्यामध्ये नवीन काहीतरी कौशल्य असो किंवा शैक्षणिक काही गोष्टी असो परंतु सर्वांकडेच आजच्या धावपळीच्या जगामध्ये इतका वेळ असेलच असे नाही म्हणून बरेच लोक त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टींचे ऑनलाईन शिक्षण घेतात.

– जर तुम्ही सुद्धा एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट असाल किंवा तुमच्याकडे इतर काही स्किल असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्युटोरिंग सर्विसेस उपलब्ध करून देऊ शकता.

– झूम किंवा स्काईपच्या मदतीने तुम्ही अगदी जगभरामधील विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होऊ शकता.

– जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर विविध हस्तनिर्मित वस्तू उदाहरणार्थ पर्सनलाईजड ज्वेलरी, युनिक होम डेकोरेशन ॲटम्स, आर्ट वर्क्स Etsy सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

– आपल्या भारत देशामध्ये विविध सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात, हे सण साजरे करण्यासाठी सुद्धा आपण डेकोरेशन करतो किंवा विविध वस्तूंची सुद्धा आवश्यकता असते, तुम्ही सुध्दा वेगवेगळ्या सणांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू बनवून विक्री करू शकता.

– किंवा तुम्ही तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुद्धा उपयोग तुम्ही करू शकता.

– विविध व्यावसायिकांना किंवा व्यवसायांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट / व्हर्च्युअल असिस्टंट सर्विसेस प्रोव्हाइड करू शकता.

– यामध्ये ई-मेल मॅनेजमेंट, रिसर्च तसेच शेड्युलिंग यांसारखे टास्क असतात.

– पूर्वी तर लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक होतेच परंतु सध्या आपल्या आरोग्याबाबत लोक जास्त जागरूक झाले आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सर्वच लोक करतात.

– जर तुम्हाला व्यायाम करण्याची तसेच योगा करण्याची आवड असेल तर हा व्यवसाय नक्कीच तुम्ही सुरू करू शकता.

– तुम्ही पर्सनलाईजड फिटनेस कोचिंग सर्विसेस ऑफर करू शकता.

– यामध्ये तुम्ही स्वतः पर्सनली तुमच्या क्लाइंटला किंवा विद्यार्थ्यांना शिकवू शकता किंवा वर्चुअलीसुद्धा फिटनेस कोचिंग घेऊ शकता.

– तुम्ही तुमच्या परिसरामध्ये फूड डिलिव्हरी सर्विस ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकता.

– लोकल फूड डिलिव्हरी सर्विस करण्यासाठी तुम्ही फक्त हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधील फूड लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे नाही तर हे करण्यासोबतच तुम्ही भाज्या विक्रेते तसेच फळ विक्रेते किंवा शेतकरी यांच्यासोबत संपर्क साधून त्यांची उत्पादने सुद्धा ग्राहकांना घरपोच पोहोचवू शकता.

– अशी युनिक सर्विस जर तुम्ही देत असाल तर तुमच्यासोबत फूड कॅटेगिरी मध्ये किंवा फूड कॅटेगिरी शी संबंधित जितके व्यवसाय येतात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोच करू शकता.

– आताच्या काळामध्ये हा व्यवसाय नक्कीच एक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असा व्यवसाय ठरू शकतो आणि या व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही तुमच्याजवळ जे काही वाहतुकीचे साधन असेल तेवढे गरजेचे आहे आणि त्यातच जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर हा व्यवसाय तुमचा आवडता व्यवसाय ठरू शकतो.

    कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना बिझनेस प्लान तयार करा. बिझनेस प्लान तयार केल्यामुळे आपला व्यवसाय सुरळीपणे चालवण्यामध्ये आपल्याला खूप मदत होते. अशाप्रकारे आजच्या लेखांमध्ये आपण स्मॉल बिझनेस आयडिया बघितल्या, हे व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी गुंतवणूक लागते परंतु व्यवसायामध्ये सातत्य आणि मेहनत घेण्याची तयारी ठेवणे खूप गरजेचे आहे.

⭕ व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही बिझनेस टिप्स

⭕Business Tips in Marathi 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/business-tips-in-marathi/?amp=1

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment