कोटक बँक जॉब्स 2022 | Kotak mahindra bank jobs latest job update in aug 2022

कोटक बँक जॉब्स 2022 | Kotak mahindra bank jobs latest job update in aug 2022

मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेत महाराष्ट्रासह भारतातील विविध ब्रांचेस साठी भरती निघाली आहे. 300 पेक्षा जास्त जागांसाठी हि भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र असतील ते खालील अप्लाय लिंक वर क्लिक करून अप्लाय करू शकतात.
Advertisement

माहिती

एकूण जागा – 500 पेक्षा जास्त
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
पगार – 25,000 ते 45,000 रुपये महिना

विविध जागा व अप्लाय लिंक

  • Team Member-WBG OPERATIONS (OPS)-Customer Service Desk
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
  • Sales Executive-SALARIED PERSONAL LOANS-NEW-Sales
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा.
  • Senior Executive – SBE-Small Business Enterprise-Sales
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

आपल्या जवळच्या जिल्ह्यानुसार/परिसरानुसार जागा व अप्लाय करण्याची लिंक

सर्व जॉब लिस्ट आणि विविध जिल्ह्यातून अप्लाय करण्यासाठी करीयर पेजची लिंकक्लिक करा

Advertisement

Leave a Comment