ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025

ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025

582 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025

ASRB Bharti

ASRB Bharti 2025 Vacancy I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती रिक्त जागा

क्रमांक पदाचे नाव,परीक्षेचे नावरिक्त जागा
1राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)NA
2कृषी संशोधन सेवा (ARS)458
3सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)41
4सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)83
एकूण 582

ASRB Recruitment 2025 Educational qualification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती शैक्षणिक पात्रता

भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी.
कृपया ,अधिक माहिती आणि विषयवार पात्रता डिटेल्स वाचण्यासाठी नोटिफिकेशन बघा.

ASRB Bharti 2025 Age limit I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती वयोमर्यादा

किमान वय: ०१/०१/२०२५ रोजी NET साठी २१ वर्षे

कमाल वय: ०१/०८/२०२५ रोजी ARS साठी ३२ वर्षे

कमाल वय: २१/०५/२०२५ रोजी SMS आणि STO पदासाठी ३५ वर्षे

NET-२०२५, SMS (T-६) आणि STO (T-६) परीक्षा-२०२५ नियमांसाठी ASRB संयुक्त अधिसूचनेनुसार अतिरिक्त वय सूट.

ASRB Recruitment 2025 fee I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती फी

क्रमांक कॅटेगरी NETARS/SMS/STO or Any Combination ARS / SMS / STOFor NET with Any Combination ARS / SMS / STO
1UR₹1000/-₹1000/-₹2000/-
2EWS/ OBC₹500/-₹800/-₹1300/-
3SC/ ST/ PWD/महिला/ट्रांसजेंडर₹250/-Nil₹250/-

ASRB Recruitment 2025 important dates I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 22/04/2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05/06/2025.
  • पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) आणि NET: 2 ते 4 सप्टेंबर 2025
  • मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO): 7 डिसेंबर 2025


सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

ASRB Bharti 2025 Notification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती नोटिफिकेशन

582 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ASRB Bharti 2025 Notification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ASRB Bharti 2025 Online Application I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment