बेस्ट वर्क फ्रॉम होम । महिना ३० हजार कमवा | New Work From Home Jobs 2022 | Part Time Work at Home
तुम्ही Bartleby या वेबसाईटवर as a subject expert बनून चांगली इन्कम करू शकतात. तुम्हाला जे काम येत आहे म्हणजेच ज्या विषयाची आवड आहे. त्या विषयाबद्दल शिकवून त्या विषयाचे विषय तज्ञ होऊन तुम्ही काम करू शकतात आणि चांगली इन्कम जनरेट करू शकतात. 30 हजार रुपयांपर्यंत महिना कमवू शकणार आहात. त्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत. कसे अप्लाय करायचे याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडीओ आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर दिला आहे. त्याचबरोबर अप्लाय करण्याची माहिती व अप्लाय करण्याची माहिती खाली दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात.
Subject Matter Expert होण्याचे फायदे
-
तुम्हाला जे आवडते ते करून पैसे कमविण्याची संधी
-
आपल्या वेळेनुसार काम करा
-
तुम्हाला कुठेही असाल त्या जागेवरून काम करू शकतात.
-
कमविण्याचा उत्तम मार्ग
खालील विषय शिकवून तुम्ही Subject Matter Experts होऊ शकतात.
- Math Subject Matter Experts
Advanced Math, Algebra, Calculus, Statistics, Probability, Geometry, Trigonometry
- Science Subject Matter Experts
Chemistry, Biology, Physics, Advanced Physics, Biochemistry, Nursing
- Business Subject Matter Experts
Finance, Economics, Accounting, Operations Management, Marketing, Management
- Engineering Subject Matter Experts
Chemical Engineering, Computer Science, Computer Engineering, Civil Engineering, Electrical Engineering, Mechanical Engineering
- Social Science Subject Matter Experts
Psychology, Sociology
bartleby मध्ये as a Subject Matter Expert बनण्यासाठी खालील प्रक्रिया
-
Easy Online Application
-
Online Screening
-
Background Check
-
Welcome Aboard
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
-
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
-
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
-
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
-
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
-
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
-
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
-
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम