CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I Best job opportunities 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I Best job opportunities 2025

1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

CISF Constable Tradesmen Bharti

CISF Constable Tradesmen Bharti 2025 Vacancy I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 रिक्त जागा

एकूण जागा : 1161

क्रमांक पदाचे नाव/ट्रेडरिक्त जागा
1कॉन्स्टेबल /कुक493
2कॉन्स्टेबल / कॉबलर09
3कॉन्स्टेबल / टेलर23
4कॉन्स्टेबल / बार्बर199
5कॉन्स्टेबल / वॉशरमन262
6कॉन्स्टेबल / स्वीपर152
7कॉन्स्टेबल / पेंटर02
8कॉन्स्टेबल / कारपेंटर09
9कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन04
10कॉन्स्टेबल / माळी04
11कॉन्स्टेबल / वेल्डर01
12कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
13कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट02
एकूण 1161

CISF Constable Tradesmen Recruitment 2025 Age limit I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2025 रोजी,

18 ते 23 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 03 वर्षे सूट,

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

CISF Constable Tradesmen Bharti 2025 Educational qualification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल/स्वीपर: दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड कडून

इतर पदांकरिता : दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्ड कडून आणि आयटीआय

* शारीरिक पात्रता सुद्धा नोटिफिकेशन मधून बघावी.

CISF Constable Tradesmen Recruitment 2025 Application fee I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 अर्ज फी

    जनरल /ओबीसी : ₹ 100/-

    एससी/एसटी /ExSM: फी नाही.

    CISF Constable Tradesmen Recruitment 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 नोटिफिकेशन

    1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

    CISF Constable Tradesmen Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

    CISF Constable Tradesmen Bharti 2025 online application I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment