DTP Maharashtra Bharti I 289 जागांसाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 I Best job opportunities 2024
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये 289 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात,जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..
DTP Maharashtra Bharti I 289 जागांसाठी महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 I Best job opportunities 2024
Table of Contents
DTP Maharashtra Bharti Vacancies I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Vacancies I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती रिक्त जागा
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | रचना सहायक (गट ब) | 261 |
2 | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | 09 |
3 | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | 19 |
एकूण | 289 |
DTP Maharashtra Recruitment Educational Qualification I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Educational Qualification I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती शैक्षणिक पात्रता
- रचना सहायक (गट ब) अराजपत्रित: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी ,नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील डिप्लोमा किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे .
- उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)अराजपत्रित: i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ii) लघुलेखन वेग : 120 शब्द प्रती मिनिट . iii) इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट
- निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) अराजपत्रित: i)माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ii) लघुलेखन वेग 100 शब्द प्रती मिनिट iii) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट
DTP Maharashtra Recruitment Age limit I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Age limit I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती वयोमर्यादा :
29 ऑगस्ट 2024 रोजी,
किमान वय 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे , 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय/खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी /सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी : 5 वर्षे सूट
दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा शिथिलक्षम आहे.
DTP Maharashtra Bharti Fee I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Fee I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती फी :
अराखीव ( खुला ) प्रवर्ग : 1000 रुपये
राखीव प्रवर्ग : 900 रुपये
DTP Maharashtra Bharti Important Dates I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Important Dates I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी :
30 जुलै 2024, 11 वाजल्यापासून ते 29 ऑगस्ट 2024 23.59 वाजेपर्यंत
परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख :
29 ऑगस्ट 2024 23.59 वाजेपर्यंत
DTP Maharashtra Bharti Important Notification I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Notification I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती नोटिफिकेशन :
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये 289 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून 29 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
DTP Maharashtra Bharti Important Notification I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Notification I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
DTP Maharashtra Bharti online apply I Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti Application I महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |