IOCL Apprentice Bharti I 400 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती I Indian Oil Corporation Limited Bharti I IOCL Apprentice Recruitment 2024
इंडियन ऑइल मध्ये 400 जागांसाठी भरती निघलेली असून अप्रेंटिस ( Apprentice ) या पदासाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..
IOCL Apprentice Bharti I 400 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती I Indian Oil Corporation Limited Bharti I IOCL Apprentice Recruitment 2024
Table of Contents
IOCL Apprentice Bharti Vacancies I इंडियन ऑइल भरती रिक्त जागा :
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | ट्रेड अप्रेंटिस | 95 |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस | 105 |
3 | पदवीधर अप्रेंटिस | 200 |
एकूण | 400 |
IOCL Apprentice Bharti Educational Qualification I इंडियन ऑइल भरती शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेंटिस :
उमेदवारांनी संबंधित अभियांत्रिकी शाखेत NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त 2 वर्षांच्या नियमित फूल टाइम ITI अभ्यासक्रमासह 10 वी पूर्ण केलेली असावी.
टेक्निशियन अप्रेंटिस :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रात नियमित 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.(50% गुणांसह ,SC/ST/PWD: 45% गुण)
पदवीधर अप्रेंटिस :
उमेदवारांनी सामान्य श्रेणीसाठी किमान 50% आणि राखीव श्रेणींसाठी 45% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील नियमित पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
IOCL Apprentice Bharti Age limit I इंडियन ऑइल भरती वयोमर्यादा :
जर कोणत्याही उमेदवाराला ट्रेड/टेक्निशियन /पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर 31 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे वयोमर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे.
SC/ST : 5 वर्षे
OBC-NCL : 3 वर्षे
PwBD
सामान्य:- 10 वर्षे
SC/ST:- 15 वर्षे
OBC-NCL:- 13 वर्षे
IOCL Apprentice Bharti Fee I इंडियन ऑइल भरती फी :
ज्यांना IOCL भरती
2024 अंतर्गत ट्रेड , टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस पदांवर काम करण्यास इच्छुकआहे त्यांनी अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही,फी नाही.
IOCL Recruitment 2024- Important Dates I इंडियन ऑइल भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 ऑगस्ट 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑगस्ट २०२४ (रात्री ११:५५)
IOCL Recruitment 2024 Notification I इंडियन ऑइल भरती नोटिफिकेशन :
इंडियन ऑइल मध्ये 400 जागांसाठी भरती निघलेली असून अप्रेंटिस ( Apprentice ) या पदासाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
IOCL Recruitment 2024 Notification I इंडियन ऑइल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
IOCL Recruitment 2024 Online Apply I इंडियन ऑइल भरती ऑनलाइन अर्ज :
दिलेले पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार 02 ऑगस्ट 2024 (10:00 A.M.) ते 19 ऑगस्ट 2024 (11.55 P.M.) पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात,त्यांच्या कॉर्पोरेट वेबसाइट https://www.iocl.com/apprenticeships . फक्त ऑनलाइन मोड द्वारे अर्ज स्वीकारले जातील.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, लेटेस्ट कलर फोटोची स्कॅन केलेली प्रत, कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत , जन्मतारखेचा पुरावा(दहावी इयत्ता प्रमाणपत्र/गुणपत्रिका), विहित शैक्षणिक पात्रता, लागू असलेले जात प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी असे आवश्यक डॉक्युमेंट्स न चुकता अपलोड करावयाचे आहे.
जे अर्ज अपूर्ण आहेत/प्रमाणपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रतींसह अपलोड केलेले नाहीत/अटी आणि शर्तींच्या अनुरूप नाहीत असे अर्ज नाकारण्यास जबाबदार असतील.
IOCL Recruitment 2024 Online Apply I इंडियन ऑइल भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |