गाणे ऐकून पैसे कमवा । mobile work from home jobs marathi । part time earning in marathi
मित्रांनो तुम्हालाही गाणे ऐकण्याची किंवा गेम खेळण्याची आवड आहे. तर ते काम करता करता तुम्हाला पैसे मिळू शकतील. Current या app वर तुम्ही गाणे ऐकून, सर्वे पूर्ण करून, गेम खेळून, अनेक असे टास्क पूर्ण करून तुम्हाला त्याचे काही पॉइंटस मिळतील त्या पॉइंटसला रिडीम करून तुम्ही बँकेत सुद्धा ते पैसे paypal द्वारे घेऊ शकणार आहात, किंवा Amazon चे gift card घेऊ शकणार आहात, किंवा Starbucks सारख्या अनेक ब्रांडचे व्हाऊचर तुम्हाला मिळतील तेही तुम्ही घेऊ शकणार आहात.
Earning potential
तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जे पण टास्क असेल ते करता येईल तुम्ही लॉगीन करत असतांना विचारले जाईल तुम्ही आठवड्यातून किती डॉलर कमवू शकतात आणि तुम्ही दिवसभरातून किती वेळ देऊ शकणार आहात. ही संपूर्ण माहिती तुम्ही भरू शकतात. आणि तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. mode appच्या रेफरन्स नुसार mode app वर गाणे ऐकून वर्षाला 600$ पर्यंत तुम्ही कमवू शकतात.तुम्ही खालील लिंक व जाऊन तपासू शकतात आज 600$ ची किंमत किती रुपये आहे.
600$ ची किंमत रुपयांमध्ये तपासून घेण्यासाठी – क्लिक करा
आपण मागील काही ब्लॉग मध्ये ईतर वेबसाईट बद्दल माहिती दिली त्याठिकाण तुम्ही दिवसाला 2 हजारांपर्यंत इन्कम जनरेट करू शकतात. पण या वेबसाईट वर तुम्हाला जास्त पैसे कमवता येणारा नाही. ईतर मोठमोठ्या वेबसाईट सारख पण नक्की काही ना काही तरी तुमची इन्कम होईल
हे app खरोखर गाणे ऐकण्याचे पैसे देते का?
Current हे अर्निंग app आहे. एक genuine app आहे. तुम्ही trust pilot वर जाऊन रेटिंग सुद्धा खालील लिंक वर क्लिक करून तपासून पाहू शकतात. लोकांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला आहे. त्याचबरोबर play स्टोरवर 1 कोटीहून जास्त लोकांनी डाऊनलोड केल आहे आणि 20 लाखापेक्षा जास्त लोकांनी रेटिंग देऊन review सबमिट केले आहेत.
Current हे app तुम्ही android आणि i-phone मध्ये सुद्धा इंस्टाॅल करू शकतात. android मध्ये mode हे app सर्च केल्यास तुम्हाला app मिळेल play store वरून डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली डीस्क्रीप्शन मध्ये दिली आहे.