594 जागांसाठी भरती जाहीर; पगार 81 हजार 100 रुपये | ESIC Recruitment 2022

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 594  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/  ESIC Recruitment 2022

 

 

 

 

 

कूण जागा – 594

 

पदाचे नाव & जागा –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 जागा
2.स्टेनोग्राफर – 18 जागा
3.मल्टि टास्किंग स्टाफ – 258 जागा

 

अर्ज शुल्क –
1.खुला 500/-
2.मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD 250/-

 

शैक्षणिक पात्रता –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.

2.स्टेनोग्राफर – 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

3.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी पास किंवा समतुल्य.

 

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

 

वेतन – 18000/- to 81100/-

 

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र. ESIC Recruitment 2022

 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.

 

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

 

मूळ जाहिरात – PDF

 

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment