फेसबुक वर व्हिडिओ कॉपी पेस्ट करून 🎯 कमवा लाख रु महिना । With Proof । Make Money Online Marathi

फेसबुक वर व्हिडिओ कॉपी पेस्ट करून 🎯 कमवा लाख रु महिना । With Proof । Make Money Online Marathi

Facebook movie copy paste Work

नमस्कार, जय महाराष्ट्र !

    हल्ली प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असतो त्यापैकी बरेच जण फेसबुक वर watch सेक्शन मध्ये ज्या मूवी क्लिप्स असतात त्यामध्ये काही साउथ मुव्हीज असतात मराठी मूव्हीज असतात किंवा बॉलीवूड मूव्हीज असतात त्या फेसबुक चेक करत असताना आपण नकळतपणे बघतच राहतो. त्यामुळे या ज्या मूवी क्लिप्स असतात त्यांना व्ह्यू सुद्धा जास्त असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या मूवी क्लिप्स कशा रीतीने फेसबुकवर अपलोड करू शकतात आणि त्याद्वारे इन्कम जनरेट करू शकता.

Advertisement

तर हे नक्की कसे करायचे ?

– यासाठी फेसबुक वर एखाद्या कॅटेगिरीचे उदाहरणार्थ हेल्थ, रेसिपीज, टिप्स किंवा इतर काही त्याचे एक पेज बनवून ते सर्वप्रथम मॉनिटायझ करून घ्यायचे आहे.ह्याला.अजून एक ऑप्शन पुढे सांगणार आहे ज्या द्वारे डायरेक्ट मूव्ही क्लिप्स अपलोड करू शकता.

– त्यानंतर मूवी क्लिप कट करून या फेसबुक पेजवर अपलोड करायचे आहे.

– आता ही जी मूवी क्लिप आहे ती सिलेक्ट करताना अशी करायची आहे की त्या मूव्ही मधील जो पार्ट खूप इंटरेस्टिंग असेल आणि ही क्लिप व्हायरल करण्यासाठी फेसबुक वर जे विविध ग्रुप अवेलेबल आहेत त्या ग्रुप वरती ही क्लिप शेअर करायची आहे. ती क्लिप इंटरेस्टिंग असल्यामुळे नक्कीच त्या क्लिप ला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतात.

– जेव्हा तुमच्या व्हिडिओ क्लिप्सला व्ह्यूज यायला लागतात  त्यावेळी फेसबुक स्वतःहून तुम्ही नंतर जे काही व्हिडिओज टाकतात ते रेकमेंड करते म्हणजेच वॉच सेक्शन मध्ये आपोआपच इतर लोकांना तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओ क्लिप दिसायला लागतात.

How to choose and upload movie clips?

1 – Copyright free movie clips –

आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल कॉपीराईट फ्री क्लिप्स कशा ओळखायच्या….

– fb वर watch section मध्ये जा. त्या ठिकाणी विविध मूवी क्लिप्स बघायला मिळतील परंतु मूवी क्लिप्स निवड करत असताना मोठे मोठे जे ब्रँड आहेत  उदाहरणार्थ,गोल्ड mines,lehere अशा पेजेस मधून कधीही व्हिडिओ क्लिप्स घ्यायच्या नाहीत त्याऐवजी जे इतर पेजेस आहेत उदाहरणार्थ,viral video 3.8 यांसारखे इतर पेजेस सुद्धा तुम्हाला सापडतील ते तुम्ही चेक करू शकता त्यावर मिलियनस मध्ये views असतात त्या ठिकाणावरून तुम्ही क्लिप्स घेऊ शकतात. viral video 3.8 हे  पेजचे नाव सांगितलं ते फक्त उदाहरण म्हणून सांगितलं आहे, अशा प्रकारचे पेजेस तुम्ही शोधू शकता आणि तेथून व्हिडिओ क्लिप्स घेऊ शकतात.

– आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल त्या व्हिडिओ क्लिप ऑलरेडी फेसबुक वर उपलब्ध आहे जर त्या व्हिडिओ क्लिप्स पुन्हा अपलोड केल्या तर कॉपीराईट येऊ शकतो का… तर अन ओरिजनल कंटेंट असा क्लेम येऊ शकतो परंतु ते येण्याची सुद्धा शक्यता खूप कमी असते.

– तसेच व्हिडिओ एडिटिंग ॲप्स उदाहरणार्थ काईन मास्टर च्या साह्याने या व्हिडिओमध्ये TITLES ऍड करू शकता किंवा इतर छोटे मोठे बदल तुम्हाला करता येत असतील तर ते करू शकता असे केल्याने सुद्धा कॉपीराईट येण्याची शक्यता कमी होते.

2 – Best way to upload –

– फेसबुक पेज वर व्हिडिओ क्लिप upload करू शकता.

– फेसबुक पेजवर व्हिडिओ अपलोड करत असताना ट्रेडिंग tags सुद्धा लावायचे आहेत eg.superhit,viral तसेच इतर tags जसे FIFA यांसारखे सुद्धा टॅग लावू शकता कारण असे इतर टॅग लावल्यामुळे सुद्धा कॉपीराईट येण्याची शक्यता कमी होते.

– आता या ठिकाणी तुम्ही अशी सुद्धा ट्रिक वापरू शकता की एकाच मूव्हीच्या वेगवेगळ्या क्लिप्स सिरीज नुसार म्हणजेच एपिसोड वन ,एपिसोड टू या प्रकारे अपलोड करू शकता त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त views येण्याची शक्यता असते.

3 . Views – 

– व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आता त्वरित त्या व्हिडिओज वर व्ह्यूज कसे आणायचे तर त्यासाठी वेगवेगळ्या ऑटो अप्रूव्हल फेसबुक ग्रुप वर व्हिडिओची लिंक शेअर करू शकता.

– ऑटो अप्रूव्हल फेसबुक ग्रुपची निवड करत असताना ज्या ग्रुप वर ऑलरेडी मूवी क्लिप्स आहेत किंवा जे ग्रुप्स मूवी क्लिप्सचेच आहेत असेच ग्रुप सिलेक्ट करा कारण इतर ग्रुप वर त्या ग्रुप वरील कंटेंट बघण्या व्यतिरिक्त इतर कंटेंट बघण्यामध्ये इंटरेस्ट नसतो.

– आता व्हिडिओ शेअर करत असताना अजून एक काळजी घ्यायची आहे की तुमच्या स्वतःच्या पेजवरून शेअर न करता इतर आयडी तयार करून त्याद्वारे शेअर करायचे आहे कारण स्वतःच्या आयडीवरून मल्टीपल वेळा शेअर केल्यामुळे ब्लॉक होण्याची शक्यता असते.

Policy Issue Remove / Copyright –

– आता मूवी क्लिप अपलोड करत आहे म्हणजे काही व्हिडिओज वर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो, तर अशावेळी ते व्हिडिओज डिलीट करता येतात.

– बऱ्याचदा खूप सार्‍या व्हिडिओजला कॉपीराईट क्लेम आल्यामुळे मोनेटायझेशन ऑफ सुद्धा होते परंतु अशावेळी पाच ओरिजनल व्हिडिओज त्या पेजवर अपलोड करायचे आहेत आणि पुन्हा मॉनिटायझेशन साठी अप्लाय करायचे आहे त्यावेळी मॉनिटायझेशन ऑन होते.

– तसेच ४-५  लाईव्ह सुध्दा करू शकता.

आता हे आपण मूव्ही क्लिप बद्दल बघितले , याच प्रकारे जे फनी व्हिडिओज असतात ते सुद्धा अपलोड करू शकता.

( NOTE – इथून पुढे Part 2 किंवा नवीन व्हिडिओ सुद्धा बनवला जाऊ शकतो )

Funny कंटेंट कुठून घ्यायचे ?

Some channel names –

My family fun – most popular video

Busy fun limited

Fun TV 420

Mr Bean

Vines Best Fun

America funniest home

SML troll

AC Fun 

Junya official channel

GV TV 

– 4-5 फेसबुक पेजेस बनवून घेवू शकता.

–  पेज वर, वर सांगितलेल्या चॅनल मधून 4-5 व्हिडिओज एकाच दिवशी upload करायचे आहेत. 

– 2-3 व्हिडिओज सकाळी आणि 2-3 व्हिडिओज संध्याकाळी अशा रीतीने तुम्ही upload करू शकता. त्यानंतर दोन दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा अशा रीतीने व्हिडिओज अपलोड करा.

– Title सगळ्या व्हिडिओचे सेम ठेवायचे आहे तसेच tags पण सेम ठेवायचे आहेत. फनी इमोजीचा वापर करू शकता.

– व्हिडिओ एडीटिंग ॲप वापरून eg.kinemaster यूज करून 1:1 रे सेट करा आणि वर आणि खाली काही titles add करा. असे केल्यामुळे कॉपीराईट येण्याचा चान्स बऱ्यापैकी कमी होईल.

– तसेच व्हिडिओ क्लिप मधून काही छोट्या छोट्या क्लिप्स कट करू शकता असे केल्यामुळे सुद्धा कॉपीराईट येण्याची शक्यता कमी होते.

– जे काही चार-पाच फेसबुक पेजेस बनवलेले आहेत त्या सर्व पेजेस वर अशा रीतीने व्हिडिओ अपलोड करायचे आहेत त्यापैकी नक्कीच काही पेजेस वरील व्हिडिओज व्हायरल होतील.

– जर समजा फेसबुक पेजवर कॉपीराईट किंवा पॉलिसी आले तर ते सर्व व्हिडिओज डिलीट करायचे आहे आणि त्यानंतर चार-पाच व्हिडिओज ओरिजनल बनवायचे आहे किंवा फेसबुक लाईव्ह करायचे आहे, त्यानंतर 25 ते 30 दिवसांमध्येच पुन्हा पेजवरील इशूज हटवले जातात.

– त्यानंतर पुन्हा व्हिडिओज अपलोड करू शकता. शेअरिंग साठी विविध फेसबुक ग्रुप किंवा इन्स्टा आयडी चा उपयोग तुम्ही करू शकता. आणि पुन्हा व्हिडिओज वर views आणू शकता.

watch Full Video-

जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment