HAL Bharti | 200 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती | Hindustan Aeronautics Limited |  HAL Recruitment 2024 | Job opportunities 2024 –

HAL Bharti | 200 जागांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती | Hindustan Aeronautics Limited |  HAL Recruitment 2024 | Job opportunities 2024 –

     हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL Bharti ) मध्ये 200 जागांसाठी भरती निघालेली असून आयटीआय अप्रेंटिस  पदांसाठी भरती आहे. जाणून घेऊयात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती बद्दल अधिक माहिती…

HAL Bharti | Hindustan Aeronautics Limited |  HAL Recruitment 2024 –

HAL Bharti

पदाचे नाव : आयटीआय अप्रेंटिस ( ITI Apprentice )

एकूण जागा : 200

HAL Recruitment Notification | नोटिफिकेशन –

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 200 जागांसाठी भरती निघालेली असल्याचे नोटिफिकेशन जाहिरात क्रमांक HAL/HD/TRG/2024-25/NAPS/01 प्रसिद्ध झालेले आहे. 

नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हैदराबाद विभाग येथे 2O24-25 या वर्षासाठी शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Electronic Mechanic 55
Fitter 35
Electrician 25
Machinist 08
Turner 06
Welder 03
Refrigeration And AC02
COPA 55
Plumber 02
Painter 05
Diesel Mechanic 01
Motor Vehicle Mechanic 01
Draughtsman Civil 01
Draughtsman Mechanical 01

HAL Recruitment Eligibility|  अप्रेंटिससाठी पात्रता: 

उमेदवार NCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How to Apply for HAL Bharti | एच ए एल भरतीसाठी अप्लाय कसे करायचे ?

 क्रायटेरिया डिटेल्स आणि प्रोसिजर पूर्तता करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार पुढील प्रमाणे मुलाखत देऊ शकता.

वॉक-इनच्या वेळी आवश्यक कागदपत्रे: 

A. मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी ( For Verification of Original Certificates ) :

1. आधार कार्ड 

2. SSC/10वी मार्क प्रमाणपत्र. 

3. lTl मार्क्स सर्टिफिकेट (सर्व सत्रे)

 4. जन्म प्रमाणपत्र (एसएससी प्रमाणपत्रात जन्मतारीख नमूद न केल्यास) 

5. आरक्षण / कम्युनिटी / जात प्रमाणपत्र (SC,ST,OBC,EWS,XSM,PWD/PH) लागू असल्यास.

B. सादर करण्यासाठी कागदपत्रे ( Documents for Submission ) –

1. वरील सर्व प्रमाणपत्रांची फोटो कॉपी/झेरॉक्स प्रत 

2. अप्रेंटिसशिप पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वरून अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन कॉपी 

 3. पासपोर्ट साईजचे दोन फोटो.

मुलाखतीचे ठिकाण:

Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

अधिकृत वेबसाईट ( official website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment