IBPS SO Bharti 2024 I  896 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Recruitment I IBPS Specialist Officer (CRP SPL-XIV) IBPS SO Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS SO Bharti 2024 I  896 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Recruitment I IBPS Specialist Officer (CRP SPL-XIV) IBPS SO Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS मार्फत 896 जागांसाठी ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता. जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

IBPS SO Bharti 2024 I  896 जागांसाठी IBPS मार्फत भरती I IBPS Recruitment I IBPS Specialist Officer (CRP SPL-XIV) IBPS SO Recruitment 2024 I Best Job Opportunities 2024

IBPS SO Bharti

IBPS SO Bharti 2024 Important dates I IBPS मार्फत भरती महत्वाच्या तारखा :

IBPS SO नोटिफिकेशन 20241 ऑगस्ट 2024
Online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 1 ऑगस्ट 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024
IBPS SO प्रीलिम्स ऍडमिट कार्ड 2024 ऑक्टोबर 2024 [शेवटचा आठवडा]
IBPS SO Preliminary Exam परीक्षेची सुरुवात9 नोव्हेंबर 2024
IBPS SO मुख्य परीक्षेची तारीख 2024 14 डिसेंबर 2024

IBPS SO Bharti 2024 Vacancy I IBPS मार्फत भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1IT ऑफिसर (स्केल I)170
2ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)346
3राजभाषा अधिकारी (स्केल I)25
4लॉ ऑफिसर (स्केल I)125
5HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)25
6मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)205
एकूण 896

IBPS SO Recruitment 2024 Educational Qualification I IBPS मार्फत भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1. IT ऑफिसर (स्केल I)1) चार वर्षांची अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी संगणक विज्ञान/आयटी/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा
2) कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा
DOEACC ‘B’ लेवलची परीक्षा उत्तीर्ण झालेले पदवीधर 
2.ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर  (स्केल I)कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / कृषी अभियांत्रिकी / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकार्य / सहकार आणि बँकिंग / कृषी-वनीकरण या विषयात 4 वर्षांची पदवी
3.राजभाषा अधिकारी (स्केल I)पदवी किंवा पदवी स्तरावर विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी स्तरावर इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी
 
4.लॉ ऑफिसर (स्केल I)कायद्याची पदवी आणि बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी
5.HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)Graduate and Full Time Post Graduate Degree or Full time Diploma in Personnel Management/ Industrial Relation/ HR/ HRD/ Social Work/ Labour Law
पदवीधर आणि पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा पर्सनल मॅनेजमेंट /इंडस्ट्रियल रिलेशन /एचआर/एचआरडी/सामाजिक कार्य/कामगार कायदा यामधील पूर्णवेळ डिप्लोमा
6.मार्केटिंग ऑफिसर (स्केल I)पदवीधर आणि पूर्ण-वेळ एमएमएस (मार्केटिंग)/ एमबीए (मार्केटिंग)/ पूर्णवेळ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह

IBPS SO Bharti 2024 Age limit I IBPS मार्फत भरती वयोमर्यादा :

 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे 

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

PWD : 10 वर्षे

IBPS SO Bharti 2024 Application Fee I IBPS मार्फत भरती फी :

क्रमांक श्रेणी फी
1SC/ST/PWD175/- रुपये (Intimation Charges only)
2जनरल आणि इतर850/- रुपये (App. Fee including intimation charges)

IBPS SO Bharti 2024 Notification I IBPS मार्फत भरती नोटिफिकेशन :

IBPS मार्फत 896 जागांसाठी ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.

IBPS SO Bharti 2024 Notification I IBPS मार्फत भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

IBPS SO Bharti 2024 Apply I IBPS मार्फत भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment