विस्तृत माहिती: आयसीसीआर स्कॉलरशिप फॉर इंडियन कल्चर 2022-23 हा, भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सद्वारे 18-30 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम आहे.
पात्रता/ निकष: ही स्कॉलरशिप 18-30 वयोगटातील अशा उमेदवारांसाठी खुली आहे, जे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहेत जसे की, नृत्य, संगीत, नाट्य, कला, शिल्पकला, भारतीय भाषा, भारतीय पाककृती इ.