Infosys internship 2024 I मोफत ट्रेनिंग + Online internship | फी नाही परीक्षा नाही | Infosys Springboard Internship
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप 2024 ( Infosys Springboard Internship 2024 ) ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांची कौशल्ये वाढवण्याच्या आणि चांगला अनुभव मिळविण्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. ही मोफत ऑनलाइन इंटर्नशिप केवळ प्रॅक्टिकल एक्सपोजर देत नाही तर विनामूल्य सर्टिफिकेट कोर्सेस देखील ऑफर करते जे आपल्या रिझ्युममध्ये चांगली वाढ करू शकतात. या ब्लॉगमध्ये, Infosys internship या इंटर्नशिपचे डिटेल्स, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे फायदे आपण बघणार आहोत.
मोफत ट्रेनिंग + Online internship | फी नाही परीक्षा नाही | Infosys internship 2024 I Infosys Springboard Internship
इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकण्याची संधी मिळते, विविध डोमेन्समध्ये प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ही इंटेर्नशिप डिझाइन केलेली आहे.
ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांना त्यांचे थेरॉटिकल नॉलेज योग्य पद्धतीने वापरण्याची उत्तम अशी संधी आहे.
उमेदवारांना प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल , अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळेल आणि विनामूल्य ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करण्याची संधी मिळेल.
Eligibility Criteria for the Infosys internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप पात्रता
* अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी
* पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी
* कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातील विद्यार्थी
* तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षातील विद्यार्थी
* प्रथम वर्षाचे पदव्युत्तर विद्यार्थी देखील पात्र आहेत.
Infosys Springboard Internship Domains Available | उपलब्ध इंटर्नशिप डोमेन्स
इन्फोसिस पाच प्रमुख डोमेनमध्ये इंटर्नशिप ऑफर करते, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार डोमेन निवडण्याची परवानगी देते::