Job Update 2021-असिस्टंट मॅनेजर भरती-Sarkari job in Marathi

Job Update 2021-असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती-Sarkari job in marathi| govt job Marathi
सरकारी नोकरी महाराष्ट्र | सरकारी नोकरी | latest government jobs in Marathi-government job alert

 

Job Update 2021
Job Update 2021

JOB Update 2021 जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) यांच्यामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. GIC- हि भारतातील नेटवर्कसह जगातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी आहे. या कंपनीत ४४ पदांसाठी भरती निघाली आहे याबाबतची संपूर्ण माहिती. Sarkari job in marathi

महत्वाचे डिटेल्स-

फॉर्म भरणे सुरु- 11 /03/2021
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख- 29/03/2021
फी भरण्याचा कालावधी- 11/03/2021 ते २९/०३/२०१९
ऑनलाईन परीक्षेची तात्पुरती तारीख- ०९/०५/२०२१

पद- Assistant Manager (Scale-I)

एकूण जागा-  44

फॉर्म कसा भरायचा – ऑनलाईन.

शैक्षणिक पात्रता-

कोणत्याही शाखेतील पदवी (60% गुणांसह) / LLB/CA/ पदवी किंवा डिप्लोमा जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII मध्ये (SC/ST : 55%) संपूर्ण माहिती साठी PDF पहा

वयाची अट-

01 फेब्रुवारी 2021 रोजी,

खुला गट : 21 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट

निवड प्रक्रिया-

ऑनलाईन टेस्ट + ग्रुप डिस्कशन व इंटरव्हिव

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

खालील व्हिडिओ मध्ये भरती बद्दल पूर्ण माहिती पहा-

 

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

भरती जाहिरात – PDF
वेबसाईट- link
अप्लाय कसण्यासाठी- link

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi   job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक –

Leave a Comment