Part-Time work Marathi-Work from Home in the Marathi language-घरबसल्या काम
how to become an insurance agent-इन्शुरन्स एजन्ट बनून महिना २० ते ५० हजार कमवा

मित्रानो तुम्ही Part-Time work Marathi किंवा वर्क फ्रॉम होम च्या शोधात असाल तर पूर्ण माहिती वाचा कारण इन्शुरन्स एजन्ट बनून घरबसल्या तुम्ही Part-Time WORK करू शकता तुमच्या वेळेनुसार.
हे काम कोण करू शकतं
१ महिला ३ गृहिणी
२ विदयार्थी ४ सेवानिवृत्त
थोड्यात हे काम कोणीही करू शकतं.
हे Part Time Work करण्याचे अनेक फायदे आहे.
- तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता.
- तुम्हला मोफत ट्रेनिंग व सर्टिफिकेट मिळत.
- या मध्ये कुठलीहि इनवेस्टमेंट नाही.
- पैसे कमवायचा अनेक संधी आहे
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना
अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा