महावितरण विभाग अहमदनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 320 जागांसाठी भरती | MAHADISCOM Recruitment 2022
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागा
लाइनमन पदाच्या २९१ जागा आणि कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या २९ जागा
पदाचे नाव & जागा –
1.लाईनमन – 291 जागा
2.कोपा – 29 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ कोपा) उत्तीर्ण.
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – PDF
अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी करा – click here