Mahatransco Recruitment 2025 I महाट्रान्सको एलडीसी भरती २०२५ I Mahatransco LDC Recruitment 2025 I 260 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

Mahatransco Recruitment 2025 I महाट्रान्सको एलडीसी भरती २०२५ I Mahatransco LDC Recruitment 2025 I 260 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

260 जागांसाठी महाट्रान्सको एलडीसी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Table of Contents

Mahatransco Recruitment 2025 I महाट्रान्सको एलडीसी भरती २०२५ I Mahatransco LDC Recruitment 2025 I 260 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

Table of Contents

Mahatransco Recruitment

Mahatransco Bharti 2025 vacancy I महाट्रान्सको एलडीसी भरती रिक्त जागा

पदाचे नाव : निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा ) Lower Division Clerk

कॅटेगरी रिक्त जागा
Open58
SC34
ST29
VJ-A22
NT-B11
NT-C6
NT-D3
SBC1
OBC45
EWS22
SEBC29
एकूण जागा 260

Mahatransco Bharti 2025 Salary I महाट्रान्सको एलडीसी भरती वेतन श्रेणी

रुपये 34555-845-38780-1140-50180-1265-86865

मूळ वेतनाच्या व्यतिरिक्त महागाई भत्ता ,घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील.

Mahatransco Bharti 2025 Educational Qualification I महाट्रान्सको एलडीसी भरती शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी (बी.कॉम).
  • एमएससीआयटी प्रमाणपत्र

Mahatransco Bharti 2025 Age limit I महाट्रान्सको एलडीसी भरती वयोमर्यादा

3 एप्रिल 2025 रोजी ,

किमान वय: १८ वर्षे
कमाल वय: ३८ वर्षे

प्रवर्ग शिथिल
मागासवर्गीय ,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 5 वर्ष
माजी सैनिकांसाठी 3 वर्ष
दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 45 वर्षे
महापारेशन कंपनीमधील पात्र कर्मचार्‍यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे

Mahatransco Recruitment 2025 Application fee I महाट्रान्सको एलडीसी भरती अर्ज फी

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹६००

अनुसूचीत जातीतील उमेदवारांसाठी ₹३००

जाहिरातीतील नमूद दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Mahatransco Recruitment 2025 Important dates I महाट्रान्सको एलडीसी भरती महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 एप्रिल 2025

परीक्षा : मे /जून 2025

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Mahatransco Recruitment 2025 Notification I महाट्रान्सको एलडीसी भरती नोटिफिकेशन

260 जागांसाठी महाट्रान्सको एलडीसी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Mahatransco Recruitment 2025 Notification I महाट्रान्सको एलडीसी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा .

Mahatransco Recruitment 2025 Online Application I महाट्रान्सको एलडीसी भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment