Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I best job opportunities 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I best job opportunities 2025

132 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I best job opportunities 2025

Mahavitaran Apprentice Bharti

Mahavitaran Apprentice Bharti Vacancy 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1वायरमन (तारतंत्री)66
2इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)66
एकूण 132

Mahavitaran Apprentice Recruitment Important dates 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती महत्वाच्या तारखा

अर्ज करणे सुरू होण्याची तारीख : 20 मे 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जून 2025

Mahavitaran Apprentice Recruitment Educational qualification I महावितरण अप्रेंटिस भरती शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण,आयटीआय-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

नोकरीचे ठिकाण : लातूर

* सदर भरती ही लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी आहे.

*फी नाही.

Mahavitaran Apprentice Recruitment Documents I महावितरण अप्रेंटिस भरती कागदपत्रे

  • आयटीआय गुणपत्रक आणि सनद
  • एसएससी सनद
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • इतर आवश्यक कागदपत्रे

*महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर या ठिकाणी कागदपत्रांची प्रत 2 जून 2025 पर्यंत सादर करावी.

*प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असेल.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Mahavitaran Apprentice Recruitment Notification I महावितरण अप्रेंटिस भरती नोटिफिकेशन

132 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.

Mahavitaran Apprentice Bharti Notification I महावितरण अप्रेंटिस भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment