DSRVS Vacancy 2021-Marathi Govt Job Updates

Marathi Govt Job Updates | नवीन सरकारी जॉब अपडेट | Govt job Marathi
DSRVS Vacancy 2021 | DSRVS Recruitment 2021 | sarkari naukari update marathi

नवीन सरकारी जॉब अपडेट | Govt job Marathi
नवीन सरकारी जॉब अपडेट | Govt job Marathi

Marathi Govt Job Updates

डिजिटल शिक्षा आणि रोजगार विकास संस्थान (डीएसआरव्हीएस) डीएसआरव्हीएस भरती २०२१ मध्ये ब्लॉक प्रोग्राम सुपरवायझर (बीपीएस) च्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छित पात्रता असलेले अर्जदार डीएसआरव्हीएस अधिसूचना २०२१ मधील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

महत्वाचे डिटेल्स-

फॉर्म भरणे सुरु- 10 /03/2021
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख- 15/04/2021
फी भरण्याचा कालावधी- 10/03/2021 ते 15/04/2021

Govt Job Updates

पद- Block Program Supervisor

एकूण जागा-  138*

फॉर्म कसा भरायचा – ऑनलाईन.

शैक्षणिक पात्रता-

कोणत्याही शाखेतील पदवी.

ठिकाण- संपूर्ण भारत.

निवड प्रक्रिया-

लेखी चाचणी
कागदपत्र पडताळणी
मुलाखत

वयाची अट-

UR/EWS- 18 – 32 वर्षे
OBC- 18–35 वर्षे
SC/ST- 18 – 37 वर्षे

अर्ज फी-

500/- (Inc. GST) For General/OBC/EWS
Rs. 350/- (Inc. GST) For SC/ST/Pwd.

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

खालील व्हिडिओ मध्ये भरती बद्दल पूर्ण माहिती पहा-

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

भरती जाहिरात – PDF
वेबसाईट- link
अप्लाय कसण्यासाठी- link

latest Marathi Govt Job Updates

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi   job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक –


 

Leave a Comment