Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम I Work from home jobs I Remote jobs I Best job opportunities 2025

Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम I Work from home jobs I Remote jobs I Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉग मध्ये मराठी मध्ये वर्क फ्रॉम होम जॉबची ( Marathi work from home ) संधी उपलब्ध आहे त्या बद्दलच जाणून घेणार आहोत.

Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम I Work from home jobs I Remote jobs I Best job opportunities 2025

Marathi work from home

Transcript Translator For Voice Dubbing (Marathi) I Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम

जॉब रोल : Transcript Translator For Voice Dubbing (Marathi)

कंपनीचे नाव : Physics Wallah

CTC (ANNUAL) : ₹ 3,00,000 – 6,00,000

अनुभव : 1 वर्ष

नोकरी बद्दल माहिती :

Physics Wallah फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि बायोलॉजी (इयत्ता 12वी पर्यंत) या विषयातील कुशल ‘Marathi Transcript Translators’ शोधत आहोत. या रोलमध्ये व्हॉइस डबिंगसाठी अचूक ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समाविष्ट आहे, टेक्निकल अचूकता आणि भाषिक स्पष्टता असावी .

की रिस्पॉन्सिबिलिटी :

  1. भाषा प्रवीणता आणि ट्रान्सलेशन :
  • शैक्षणिक कंटेंटचे अचूक मराठी भाषांतर आणि ट्रान्सक्रिप्शन करणे.
  • संदर्भातील इंटेग्रीटी आणि भाषिक स्पष्टता राखणे.
  • सब्जेक्ट -स्पेसिफिक टर्मिंनोलोजी योग्यरित्या स्वीकारणे.
  • व्हॉइस डबिंगसाठी ट्रान्सस्क्रिप्टचे रिव्यू करणे आणि रिफाइन करणे.


सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा
  1. शैक्षणिक कौशल्य:
  • फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि बायोलॉजी (इयत्ता 12वी पर्यंत) च्या सखोल ज्ञानाचा वापर करणे.
  • क्रॉस-चेक आणि विषयाची अचूकता क्रॉस चेक करा.
  • Consistency साठी कंटेंट आणि डबिंग टीमसह सहयोग करणे.
  • JEE/NEET विषय समजून घेणे प्लस आहे.

मुख्य कौशल्ये आणि क्षमता:

  1. मराठी आणि हिंदी/इंग्रजीमध्ये प्रवीणता
  2. विषयांचे स्ट्रॉंग शैक्षणिक ज्ञान
  3. व्हॉईस-ओव्हरसाठी कंटेंट स्ट्रक्चरिंगचा अनुभव
  4. टर्मिंनोलोजी आणि भाषिक अचूकतेच्या डिटेल्सकडे लक्ष द्यावे.

फायदे :

1. हेल्थ इन्शुरेंस
2. लाइफ इन्शुरेंस
3. प्रोविडेंट फंड

कोण अर्ज करू शकते :

  1. किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार.

इतर आवश्यकता
प्राधान्यकृत पात्रता:

  1. संबंधित विषयातील पदवी/प्रमाणपत्र
  2. एसएमई, कंटेंट डेव्हलपर किंवा स्क्रिप्ट रायटिंगमधील अनुभव हे एक प्लस आहे
  3. नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ | कामाचे ठिकाण : रीमोट

Transcript Translator For Voice Dubbing (Marathi) I Marathi work from home या साठी अर्ज करण्याकरता आणि या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.


Leave a Comment