Skip to content
मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2022 | Mira Bhayander Municipal Corporation
Bharti 2022
एकूण जागा – 44
पदाचे नाव –
-
शिक्षक (प्राथमिक)
-
शिक्षक (माध्यमिक)
शैक्षणिक पात्रता –
-
शिक्षक (प्राथमिक) – 12 वी सायन्स उत्तीर्ण प्रमाणपत्र व डी. एड. पदवी प्रमाणपत्र.
-
शिक्षक (माध्यमिक) – बी.एससी. पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र व बी. एड. पदवी प्रमाणपत्र.
वयोमर्यादा –
-
18 ते 38 वर्षे.
-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे.
पगार
-
प्राथमिक शिक्षक – 15,000/-
-
माध्यमिक शिक्षक – 20,000/-
अर्ज सुरु होण्याची दिनांक –
15 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची दिनांक –
29 जुलै 2022
अर्ज करण्याची पद्धत –
ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण –
भाईंदर
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व.इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प).
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी PDF – क्लिक करा
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम