MPSC Medical Bharti 2025 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती I 320 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025

MPSC Medical Bharti 2025 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती I 320 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025

320 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Medical Bharti 2025 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती I 320 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

MPSC Medical Bharti

MPSC Medical Recruitment 2025 vacancy I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती रिक्त जागा

क्रमांक जाहिरात क्रमांक पदाचे नावरिक्त जागा
01 ते 010/2025विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ95
011/2025जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ225
एकूण 320

MPSC Medical Bharti 2025 Important dates I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 21 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025

MPSC Medical Recruitment 2025 Educational qualification I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक जाहिरात क्रमांक पदाचे नावशैक्षणिक पात्रता
01 ते 010/2025विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अMBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B आणि अनुभव
011/2025जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अMBBS ,इतर पदवी आणि आवश्यक अनुभव

*कृपया डीटेल शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मधून तपासावी.

MPSC Medical Bharti 2025 age limit I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती वयोमर्यादा

1 मे 2025 रोजी,

  1. विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 18 ते 38 वर्षे
  2. जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 19 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफ

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

MPSC Medical Bharti 2025 Application fee I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अर्ज फी

 खुला प्रवर्ग: 719/-  रुपये

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 449/- रुपये

MPSC Medical Bharti 2025 notification I महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती जाहिरात

320 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.

जाहिरात क्रमांक 01 ते 010/2025 : येथे क्लिक करा.

जाहिरात क्रमांक 011/2025 : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा ( 21 जानेवारी पासून सुरू )

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment