Mumbai University Bharti 2024 I  298 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरती I Best Job Opportunities 2024

Mumbai University Bharti 2024 I  298 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरती I Best Job Opportunities 2024

मुंबई विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी 298 (152+146) जागांसाठी भरती होत आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

Mumbai University Bharti 2024 I  298 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरती I Best Job Opportunities 2024

  • 152 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी (Notification): येथे क्लिक करा.
  • अधिकृत वेबसाइट ( Official Site ) : www.mu.ac.in
  • 146 जागांसाठी भरती :
  • Mumbai University Recruitment 2024 vacancies I रिक्त जागा :
  • Mumbai University Bharti 2024 Educational Qualification I शैक्षणिक पात्रता :
  • Mumbai University Bharti 2024 Fee I फी :
  • भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: 
  • नोकरीचे ठिकाण: 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2024
  • Mumbai University Bharti 2024

    152 जागांसाठी भरती :

    Mumbai University Bharti 2024 vacancies I रिक्त जागा :

    पद क्रमांक पदरिक्त जागा
    1विद्याशाखांचे डीन04
    2प्राध्यापक21
    3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
    4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल73
    एकूण 152

    Mumbai University Recruitment 2024 Educational Qualification I शैक्षणिक पात्रता :

    1. विद्याशाखांचे डीन:  1) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी 2) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  3) 15 वर्षे अनुभव
    2. प्राध्यापक: 1) संबंधित विषयात Ph.D. 2) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  3) 10 वर्षे अनुभव
    3. सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल: संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 7 प्रकाशने+ 8 वर्षे अनुभव+NET/SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 8 वर्षे अनुभव
    4. सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान (Documentation Science)पदव्युत्तर पदवी

    Mumbai University Recruitment 2024 Fee I फी :

    खुला प्रवर्ग: 500/- रुपये

    मागासवर्गीय – 250/- रुपये

    भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: 

    The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032.

    नोकरीचे ठिकाण : मुंबई  (महाराष्ट्र)

    ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा

    152 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी (Notification): येथे क्लिक करा.

    अधिकृत वेबसाइट ( Official Site ) : www.mu.ac.in

    146 जागांसाठी भरती :

    Mumbai University Recruitment 2024 vacancies I रिक्त जागा :

    पद क्रमांक पदरिक्त जागा
    1Ad-hoc शिक्षक146
    एकूण 146

    Mumbai University Bharti 2024 Educational Qualification I शैक्षणिक पात्रता :

    1) संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी. 

    2) NET

    Mumbai University Bharti 2024 Fee I फी :

     खुला प्रवर्ग: 500/- रुपये

    मागासवर्गीय: 250/- रुपये

    भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: 

    आवक विभाग, रूम नं. 25 मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई  400 032

    नोकरीचे ठिकाण: 

    सिंधुदुर्ग, रत्नागिरी & कल्याण

    ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2024

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा

    146 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी (Notification): येथे क्लिक करा.

    अधिकृत वेबसाइट ( Official Site ) : www.mu.ac.in

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment