NHPC Bharti 2024 I 118 जागांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती I National Hydroelectric Power Corporation Limited Recruitment 2024 I Best job opportunities 2024
118 जागांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NHPC Bharti 2024 I 118 जागांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती I National Hydroelectric Power Corporation Limited Recruitment 2024 I Best job opportunities 2024
Table of Contents
NHPC Recruitment 2024 Vacancy I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती रिक्त जागा
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | ट्रेनी ऑफिसर (HR) | 71 |
2 | ट्रेनी ऑफिसर (PR) | 10 |
3 | ट्रेनी ऑफिसर (LAW) | 12 |
4 | सिनियर मेडिकल ऑफिसर | 25 |
एकूण | 118 |
NHPC Bharti 2024 Age limit I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती वयोमर्यादा
30 डिसेंबर 2024 रोजी
क्रमांक | पदे | वयोमर्यादा |
1 | ट्रेनी ऑफिसर (HR) | 30 वर्षांपर्यंत |
2 | ट्रेनी ऑफिसर (PR) | 30 वर्षांपर्यंत |
3 | ट्रेनी ऑफिसर (LAW) | 30 वर्षांपर्यंत |
4 | सिनियर मेडिकल ऑफिसर | 35 वर्षांपर्यंत |
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट.
NHPC Bharti 2024 Educational Qualification I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती शैक्षणिक पात्रता
ट्रेनी ऑफिसर (HR) :फूल टाइम 2 वर्षाची PG ग्रॅजुएट डिग्री / PG ग्रॅजुएट डिप्लोमा / PG प्रोग्राम मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स/ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट / ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट & लेबर रीलेशन्स /इंडस्ट्रियल रीलेशन्स /पर्सोंनल मॅनेजमेंट /पर्सोंनल मॅनेजमेंट& इंडस्ट्रियल रीलेशन्स/इंडस्ट्रियल रीलेशन्स & पर्सोंनल मॅनेजमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठातून by AICTE किंवा MSW किंवा MHROD किंवा एमबीए (ह्युमन रिसोर्स) आणि UGC NET Dec-23 / UGC NET June-2024
ट्रेनी ऑफिसर (PR): फूल टाइम 2 वर्षाची PG ग्रॅजुएट डिग्री / PG ग्रॅजुएट डिप्लोमा Communication / Mass Communication /Journalism /Public Relations qualification मान्यताप्राप्त विद्यापीठातून by AICTE 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी किंवा P.G मध्ये समकक्ष ग्रेड. डिप्लोमा.
ट्रेनी ऑफिसर (LAW): कायद्यातील पूर्णवेळ नियमित पदवीधर पदवी (व्यावसायिक) (3 वर्षे एलएलबी) किंवा
5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) किमान 60% गुणांसह किंवा बार कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून समतुल्य ग्रेड.
सिनियर मेडिकल ऑफिसर : वैध नोंदणीसह एमबीबीएस पदवी.उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत
अनुभव: अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार सरकारी/पीएसयू किंवा प्रतिष्ठित/अग्रणी रुग्णालये/संस्था/औद्योगिक आस्थापनांमध्ये डॉक्टर म्हणून इंटर्नशिपनंतरचा दोन वर्षांचा अनुभव.
कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रम/पीजी इ. साठी घालवलेला कालावधी अनुभव मोजण्यासाठी वगळण्यात येईल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
NHPC Bharti 2024 Payscale I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती पे स्केल
क्रमांक | पदे | पे स्केल |
1 | ट्रेनी ऑफिसर (HR) | Rs.50,000-3%-1,60,000 (IDA) |
2 | ट्रेनी ऑफिसर (PR) | Rs.50,000-3%-1,60,000 (IDA) |
3 | ट्रेनी ऑफिसर (LAW) | Rs.50,000-3%-1,60,000 (IDA) |
4 | सिनियर मेडिकल ऑफिसर | Rs.60,000-3%-1,80,000 (IDA) |
NHPC Bharti 2024 Fee I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती फी
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 708/- रूपये
एससी/एसटी /पीडब्ल्यूडी /ExSM/महिला:फी लागू नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024
NHPC Bharti 2024 Notification I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती नोटिफिकेशन
118 जागांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि पात्र उमेदवार 30 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NHPC Bharti 2024 Notification I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
NHPC Bharti 2024 online application I नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |