NLC Bharti 2024 I 501 जागांसाठी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I Neyveli Lignite Corporation India Limited I NLC India Limited NLC Recruitment 2024 I Best job opportunities 2024-25
501 जागांसाठी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NLC Bharti 2024 I 501 जागांसाठी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I Neyveli Lignite Corporation India Limited I NLC India Limited NLC Recruitment 2024 I Best job opportunities 2024-25
Advertisement
Table of Contents
जाहिरात क्रमांक : 18/2024
NLC recruitment 2024 I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती
| क्रमांक | पदे | एकूण रिक्त जागा | शैक्षणिक पात्रता |
| 1 | एक्झिक्युटिव इंजिनिअर, डेप्युटी आणि इतर पदे | 334 | संबंधित स्ट्रीम मधून इंजिनिअरिंग पदवी अनुभवासह किंवा MBBS पदवी |
NLC Bharti 2024 Application fee I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती अर्ज फी
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 854/- रुपये
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी /ExSM: 354/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024
NLC recruitment 2024 Notification I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
जाहिरात क्रमांक : 19/2024
NLC Bharti 2024 Vacancy I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती रिक्त जागा
| क्रमांक | पदे | स्ट्रीम | रिक्त जागा |
| 1 | पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) | मेकॅनिकल | 84 |
| इलेक्ट्रिकल | 48 | ||
| सिव्हिल | 25 | ||
| कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन | 10 | ||
| एकूण | 167 |
NLC Bharti 2024 Educational qualification I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती शैक्षणिक पात्रता
60% गुणांसह संबंधित विषयामधील इंजिनिअरिंग पदवी तर एससी/एसटी 50% गुण आवश्यक ,GATE 2024
मेकॅनिकल एम.ई
मेकॅनिकल अभियांत्रिकी/मेकॅनिकल आणि प्रॉडक्शन अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ / अर्धवेळ पदवी.
इलेक्ट्रिकल EE
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / पॉवर अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ / अर्धवेळ पदवीधर पदवी
सिव्हिल सी.ई
स्थापत्य अभियांत्रिकी/सिव्हिल आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ / अर्धवेळ पदवी.
कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन IN
इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी/इन्स्ट्रुमेंटेशन आणि मधील पूर्ण वेळ / अर्धवेळ पदवीधर पदवी
NLC Bharti 2024 Age limit I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती वयोमर्यादा
1 डिसेंबर 2024 रोजी ,30 वर्षांपर्यंत
एससी/एसटी: 5 वर्षे सूट,
ओबीसी : 3 वर्षे सूट
NLC Bharti 2024 Application fee I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती अर्ज फी
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 854/- रुपये
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी /ExSM: 354/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
NLC Bharti 2024 Notification I नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि.भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |