Ordnance Factory Bhandara Bharti 2025 I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती I 125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I 125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 I Best job opportunities 2025
125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती I 125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 I Best job opportunities 2025
पदाचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
एकूण जागा : 125
क्रमांक
कॅटेगरी
रिक्त जागा
१
UR
57
२
OBC (NCL )
33
३
SC
12
४
ST
११
५
EWS
12
6
Ex serviceman
12
एकूण
125
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 Educational Qualification I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती शैक्षणिक पात्रता
AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) मार्फत जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि सरकारी किंवा खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेड अप्रेंटिसमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना AOCP ट्रेडमध्ये NAC आहे.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025
Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 age limit I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती वयोमर्यादा
31 मे 2025 रोजी, 18 ते 40 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट,
Ex Serviceman : Period of military service + 3 वर्षे
125 जागांसाठी भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 notification I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 Application I भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा