स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १६७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SBI PO Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) प्राबेशनरी ऑफिसर पदांच्या १६७३ जागा.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या १६७३ जागा.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.