मोबाईलवरून कमवा २५ हजार महिना | Join as a No Broker ambassador club in Marathi

मित्रांनो आपले खूप लोकांशी चांगले संबंध असतात, त्याचा फायदा घेऊन आपण पैसे सुद्धा कमवू शकतोय. आपल्याकडे अनेक लोकांचे contact असतात, आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट परिसरातील लोक. तर एक प्रकारे या लोकांची मदत करून पैसे कमविण्याची चांगली संधी तुमच्यासाठी आहे. No Broker हे एक असे platform आहे जिथे तुम्ही तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरीवारातील व्यक्तींना जर त्याचं घर रेंटने द्यायचे असेल किंवा विकायचे असेल तर तुम्ही त्यांची मदत करू शकतात. No Broker या platform वर तुम्हाला त्याचं घर फक्त लिस्ट करायचं आहे ते कोणी रेंटने घेतल, विकल किंवा नाही घेतल तरी तुम्हाला फक्त लिस्टिंग करायचे पैसे मिळतात.

Advertisement

No Broker काय आहे?

No Broker हे एक असे platform आहे जिथे No Broker च्या app किंवा वेबसाईटवर लोक त्यांची property लिस्ट करून रेंटने देऊ शकतात किंवा विकू शकतात. तेही कोणतेही ब्रोकरेज न देता त्यामुळे खूप पैसे वाचतात.

त्यासोबतच No Broker Home Services like Packers & Movers, Painting, Cleaning, AC services, Electrician, Carpenting, Home Renovation & Interiors, Plumbing and Pest Control services या सर्व्हीसेस पण प्रोव्हाईड करतो.

No Broker वर काम काय करायचे आहे?

जे पण तुमचे मित्र, नातेवाईक असतील त्यांना जर घर रेंटने द्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर No Broker यांच्या app किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फक्त ते घर लिस्ट करायच आहे. फक्त त्या लिस्टिंगचे पैसे तुम्हाला मिळतात आणि लिस्टिंग करण्यासाठी कोणताही ब्रोकरेज चार्ज घेतला जात नाही.

No Broker पेमेंट कसे प्रोव्हाईड करतो.

जेव्हा तुम्ही शेअर केलेल्या property ची लीड No Broker वर लिस्ट केली जाते किंवा NoBroker द्वारे होम सर्व्हिस पूर्ण होते, तेव्हा तुम्हाला पेमेंट मिळेल. पेमेंट weekly केली जातात.

No Broker कशी आपली मदत करतो?

  • No Broker चे pamphlets, flyers आणि प्रमोशनल मार्केटिंग क्रिएटीव्ह प्रोव्हाईड करतो ज्यामुळे तुम्ही लोकांच्या माहितीसाठी दाखवू शकतात.
  • No Broker होम सर्व्हिसेसवर नवनवीन discount offer आणत असतो त्यामुळे लोक ते पाहून No Broker सोबत जुडले जातात.

No Broker मधून होणारी इन्कम

तुम्ही २५ हजार रुपयांपर्यंत महिना कमवू शकतात ते तुमच्या कामावर अवलंबून आहे. पण काही पेमेंट नियम जे No Broker कडून आहेत ते खालील प्रमाणे

  • होम सर्व्हिसेस साठी 5% पे केले जातात(for eg. for a carpentry job of 1 lac, you will get 5% of 1 lac ie Rs. 5000). If you also share 15 listings, you will get Rs. 6000. So total earning is Rs. ( 5000 + 6000 ) = Rs. 11,000 . त्यासोबत incentives वेगळे मिळत असतात.
  • For a standalone building you will be paid Rs. 100/listing, for a property in a society complex Rs. 400/listing and 5% of the total order value in case of Home Services”

Advertisement

Leave a Comment