SSC Recruitment 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९० जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय हवामान विभाग परीक्षा- २०२२’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ९९० जागा
वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट – LINK