![]()
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
![]()
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १०८ जागा
वैद्यकीय कार्यकारी पदाच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (कार्मिक)/ HOD(EE), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर,पिनकोड- ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट – LINK