Websites to earn money online I कमवा ₹1 हजार/ रोज । Best Online Earning Websites | New Earning App Today

Websites to earn money online

Websites to earn money online I कमवा ₹1 हजार/ रोज । Best Online Earning Websites | New Earning App Today

नमस्कार, जय महाराष्ट्र !

     आज आपण अशा काही वेबसाईट (Websites to earn money onlinev) बघणार आहोत की ज्यावरून अगदी विद्यार्थी, गृहिणी किंवा इतर कोणीही व्यक्ती ज्यांना साईड इन्कम हवा आहे किंवा प्रॉपर स्किल्स असल्यास पूर्ण वेळ यामध्ये देऊन सुद्धा चांगली अर्निंग करता येऊ शकते. चला तर जाणून घेऊयात अशी कोणती कामे आहेत आणि ती कामे करून आपण कोणत्या वेबसाईटवरून अर्निंग करू शकतो. आता या व्हिडिओमध्ये अशा खूप वेबसाईट बद्दल माहिती सांगणार आहे परंतु ती अगदी थोडक्यामध्ये.. पण जर तुम्हाला यापैकी ज्या वेबसाईटवर डिटेल माहिती हवी असेल तर तसे कमेंट करा.

Advertisement

Websites to earn money online I कमवा ₹1 हजार/ रोज । Best Online Earning Websites | New Earning App Today

Websites to earn money online

१. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल आणि तुम्हाला तर माहितीच आहे की कॉलेजमध्ये असाइनमेंट दिले जातात. परंतु हे असाइनमेंट जे विद्यार्थी इतर कुठल्या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा इतर कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असतील उदाहरणार्थ अॅक्टींग तर अशावेळी असे विद्यार्थी त्यांचे असाइनमेंट कम्प्लीट करून घेतात आणि यासाठी सुद्धा काही वेबसाईट आहे त्यावरून असाइन्मेंट कम्प्लीट करून देऊन आपण अर्निंग करू शकतो. 

वेबसाइट्स (Websites to earn money online )-

Tutor bin

Global assignment help 

Nurddy turtlez

२. जर तुमचे इंग्लिश रायटिंग आणि रीडिंग चांगले असेल तर अशी वेबसाईट आहे ज्यावरून आपण सिम्पल रायटिंग किंवा आर्टिकल बनवून किंवा डिस्क्रिप्शन यांसारखी कामे असतात ती कामे पूर्ण करून आपण अर्निंग करू शकतो. 

वेबसाईट –

Textbroker 

३. जर तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीमधील कमीपणा काढण्याचे स्किल असेल म्हणजेच जर तुम्ही चांगले ऑब्झर्वर असाल तर युजर टेस्टिंग वर्क म्हणजेच ॲप्स, वेबसाईट, टूल्स, सॉफ्टवेअर, हे जेव्हा बनवले जातात त्यावेळी त्यामध्ये काही एरर तर नाही ना हे चेक करण्यासाठी अशा प्रकारचे वेबसाईट किंवा ॲप इतर टूल्स युजर टेस्टिंगसाठी दिले जातात आणि अशावेळी आपण ते युज करून त्यामध्ये काही एरर असल्यास तसे सजेशन देऊ शकतो आणि यासाठी सुद्धा काही वेबसाईट आहे त्यावरून आपण अर्निंग करू शकतो. 

वेबसाइट्स- 

User brain 

User testing 

Trymata

Userlytics

४. लो कन्टेन्ट बुक म्हणजेच जर्नल, प्लॅनर्स, ऍक्टिव्हिटी बुक, पासवर्ड कीपिंग बुक, नोटबुक अशा प्रकारचे लो कन्टेन्ट बुक डिझाईन करून ते आपण अपलोड करू शकतो आणि ज्यावेळी आपली ही लो कन्टेन्ट बुक्स कोणी खरेदी करेल त्यावेळी आपण अर्निंग करू शकतो. 

यासाठी वेबसाईट आहे – Amazon KDP 

5. जर तुमचे अकॅडमीक स्ट्रॉंग असेल तर विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात मग ते एक्झाम रिलेटेड प्रश्न असू शकतात किंवा होमवर्क क्वेश्चन असू शकतात किंवा जनरल अकॅडमीक क्वेरीज असू शकतात, त्या सॉल्व करून आपल्याला अर्निंग करता येऊ शकते आणि यासाठी सुद्धा वेबसाईट आहेत –

Chegg 

prestoexperts.com

Course Hero

या वेबसाईटवरून पर हवर किंवा पर सब्जेक्ट अर्निंग करू शकतो.

अशाप्रकारे अशी विविध कामे आहे की जी आपण त्या त्या वेबसाईटवर करून चांगली अर्निंग करू शकतो. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्या वेबसाईट बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी आहे ते नक्की कमेंट करा किंवा इतर काही प्रश्न असल्यास कमेंट करा. 

धन्यवाद! 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version