इनहँड पगाराव्यतिरिक्त इन्सेंटिव्हसह ०-१० हजार ओव्हरटाइम आणि ०-१८ हजार तिमाही इन्सेंटिव्हसह ४०-५० हजार पर्यंत अर्निंग पोटेन्शियल.
Sr.Executive | सीनियर एक्झिक्यूटिव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
२. Associate | असोसिएट
कंपनीचे नाव : Sutherland
अनुभव : ० – १ वर्षे
रिक्त जागा : ५०
सॅलरी : ₹ २-२.२५ लाख पी.ए.
हायरिंग ऑफीस: गुवाहाटी
ठिकाण : रिमोट
जॉब डिस्क्रिप्शन
शिफ्ट: रोटेशनल नाईट शिफ्ट
वीक ऑफ: २ दिवस रोटेशनल/स्प्लिट)
एम्प्लॉयमेंट टाईप : एफटीई/वर्क फ्रॉम होम
नोटीस: तात्काळ जॉइनर
पगार: २.३ एलपीए
रिस्पॉन्सिबिलिटी
ग्राहकांच्या प्रश्नांची चॅट किंवा ईमेलद्वारे हॅण्डल करणे. ग्राहकांच्या चौकशींना अचूक आणि वेळेवर माहिती द्या. ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी प्रभावीपणे सोडवा.
सर्विस टारगेट्स साध्य करण्यासाठी टीम मेंबर सोबत समन्वय साधून काम करा.
प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन आणि कंपनी पॉलिसी बद्दल अपडेट रहा.