महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती | WRD Maharashtra Bharti 2023

(WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती

जलसंपदा विभागांर्तगतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील खालील १४ संवर्गातील एकुण ४४९७ पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

पदाचे नाव & तपशील: 

Advertisement

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)04
2निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)19
3कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)14
4वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब)05
5आरेखक (गट-क)25
6सहाय्यक आरेखक (गट-क)60
7स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)1528
8प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क)35
9अनुरेखक (गट-क)284
10दफ्दर कारकुन (गट-क)430
11मोजणीदार (गट-क)758
12कालवा निरीक्षक (गट-क)1189
13सहाय्यक भांडारपाल (गट-क)138
14कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क)08
Total4497

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
  5. पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
  7. पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  14. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक)  (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य

वयाची अट: 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment