१० वी पास सरकारी नौकरी-Sarkari job update in Marathi 2021

१० वी पास सरकारी नौकरी | Sarkari job update in Marathi 2021| sarkari job update in marathi news
भारतीय नौदलात भरती २०२१ । Indian Navy Recruitment 2021 । Indian Navy Job Vacancy २०२१

भारतीय नौदलात भरती २०२१
१० वी पास सरकारी नौकरी-भारतीय नौदलात भरती २०२१

१० वी पास सरकारी नौकरी latest Sarkari job update in Marathi 2021 हे जबरदस्त अपडेट्स आलं आहे
भारतीय नौदलात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. भारतीय नौदलात भरती २०२१, चला बघूया संपूर्ण डिटेल्स

Advertisement

महत्वाचे डिटेल्स-

फॉर्म भरण्याची तारीख – २२ /०२/२०२१
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख- ०७/०३/२०२१

पगार – १८ हजार ते ५६९००

पद- Tradesman Mate (ट्रेड्समैन मेट)

कमांड पोस्ट
मुख्यालय पूर्वी नौसेना कमान, विशाखापत्तनम- 710 पद
मुख्यालय पश्चिमी नौसेना कमान, मुम्बई- 324 पद
मुख्यालय दक्षिणी नौसेना कमान, कोच्चि- 125 पद

एकूण जागा-  1159

 

फॉर्म कसा भरायचा – ऑनलाईन.

Indian Navy Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता-

१० वी पास व ITI सर्टिफिकेट पाहिजे

भारतीय नौदलात भरती २०२१ परीक्षा फ्री-

उमेदवारांना (अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / माजी सैनिक आणि महिला उमेदवार वगळता यांना फी भरण्यास सूट देण्यात आली आहे) अर्ज शुल्क म्हणून 205 / भरावे लागेल. नेट बँकिंगद्वारे किंवा व्हिसा / मास्टर / रुपे क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय वापरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो.

घरबसल्या कस्टमर सर्व्हिस जॉब-work from Home

Indian Navy Recruitment 2021 वयाची अट-
वय १८ ते २५ पाहिजे; वयात सूट देण्यात आली आहे

भारतीय नौदलात भरती २०२१ । Indian Navy Recruitment 2021
भारतीय नौदलात भरती २०२१ । Indian Navy Recruitment 2021

१८

भारतीय नौदल भरती 2021 साठी निवड प्रक्रिया-

ऑनलाइन संगणक आधारित परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेत सर्व बहुविध (MCQ) निवड संबंधित प्रश्नांची निवड केली जाईल. ऑनलाइन चाचणीची नेमकी तारीख, वेळ आणि ठिकाण नोंदणीकृत मोबाइल फोन नंबर / ईमेल आयडीवर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना सूचित केले जाईल.

भारतीय नौदल भरती 2021 महती- PDF
फॉर्म कसा भरायचा साठी लिंक – लिंक

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi   job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

पूर्ण महतीसाठी खालील व्हिडिओ बघा-

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक –

Advertisement

Leave a Comment