भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) आस्थापनेवर विविध पदांच्या ३१७ जागा

भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) आस्थापनेवरील फ्लाइंग ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिसेस कमिशन (एसएससी) आणि परमनंट कमिशन (पीसी) आणि ग्राउंड ड्यूटी …

Read more

गोवा नेव्हल शिप रिपेयर यार्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७३ जागा

नेव्हल शिप रिपेयर यार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने …

Read more

औरंगाबादच्या महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७४ जागा

      महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी, औरंगाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार …

Read more

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण ५३० जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील सामान रक्षक पदांच्या एकूण ५३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने …

Read more

कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने …

Read more

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७६ जागा

बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज …

Read more

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांच्या जागांसाठी भरती

                      महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांच्या जागा भरण्यासाठी …

Read more

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा

 


अर्थशास्त्रज्ञ, आयकर अधिकारी माहिती तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डाटा अभियंता, आयटी सुरक्षा विश्लेषक, आयटी एसओसी विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी आणि सुरक्षा पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Read more

[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२१

Mahavitaran Recruitment 2021   जाहिरात दिनांक: १६/११/२१   महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company …

Read more