US HR Operations (Walk in drive) | यू एस ऑपरेशन्स | Wipro jobs
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : ० – ३ वर्षे
रिक्त जागा : १००
ठिकाण : मुंबई, नवी मुंबई
वेळ आणि ठिकाण :
२४ जून – २५ जून, सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० गिगाप्लेक्स बिल्डिंग ३, माइंडस्पेस – ऐरोली वेस्ट, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १.टी.५, एमआयडीसी, ऐरोली – ४००७०८
संपर्क – प्रमदा कालरा
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
आवश्यकता
असोसिएट (यूएस एचआर ऑपरेशन्स)
कामाचा अनुभव – पदवीधर फ्रेशर ते ३ वर्षांचा अनुभव
क्वालिटी स्टँडर्ड्स लागू करून, क्लायंटच्या समस्यांचे ॲनालिसिस आणि निराकरण करून आणि सिस्टम सुधारणांची शिफारस करून क्वालिटी सर्विसेस मेंटेन करणे .
ऑब्जेक्टीव डिफाइन करणे, ट्रेंड आणि पर्याय ओळखणे आणि एव्हाल्येट करणे, कोर्स ऑफ ऍक्शन निवडणे आणि आउटकमस एव्हाल्येट करणे.
सिस्टीम, पॉलिसी, प्रोसेजेर आणि प्रॉडक्टिव्हिटी स्टँडर्ड्स develop करणे, कॉर्डिनेट करणे आणि अंमलात आणणे. नोकरीच्या अपेक्षा कम्युनिकेट करून स्टाफ रिझल्ट साध्य करणे; नोकरीचे प्लॅनिंग, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन करणे.
Compliance चे पालन करणे आणि कंट्रोल रिपोर्ट तयार करणे.
देशाच्या गरजेनुसार statutory रिपोर्ट तयार करणे.
ऑडिट व्यवस्थापन – इंटर्नल/एक्स्टर्नल ऑडिटमध्ये अँक्टिव्ह सहभाग.
एस्केलेशन व्यवस्थापन.
शेड्यूल्ड/अॅड-हॉक रिपोर्ट तयार करणे.
संबंधित अनुभव
उत्कृष्ट वर्बल आणि लेखी संवाद कौशल्य.
उत्कृष्ट इंटर पर्सनल, निगोशियेशन आणि कॉन्फ्लिक्ट निराकरण कौशल्ये.
उत्कृष्ट ऑर्गनायझेशनल कौशल्ये आणि डिटेल्सकडे लक्ष. उत्कृष्ट वेळ व्यवस्थापन कौशल्ये आणि डेड लाइन्स पूर्ण करण्याची क्षमता.
सशक्त विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये.
कामांना प्राधान्य देण्याची आणि योग्य वेळी ती सोपवण्याची क्षमता.
इंटिग्रिटी, प्रोफेशनलिस्म आणि कॉन्फिडेंशियालिटी सह काम करण्याची क्षमता.
रोजगाराशी संबंधित कायदे आणि नियमांचे संपूर्ण ज्ञान. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट किंवा संबंधित सॉफ्टवेअरमध्ये प्रवीणता.
संस्थांच्या HRIS आणि टॅलेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये प्रवीणता किंवा ते जलद शिकण्याची क्षमता.
कॅटेगरी : बॅक ऑफिस/डेटा हँडलिंग किंवा डेटा व्यवस्थापन
कामाच्या अटी
संध्याकाळची शिफ्ट निश्चित (५ दिवस काम).
शनिवार आणि रविवार सुट्टी आहे.
शैक्षणिक कौशल्ये :
कोणताही पदवीधर: बीए/बी.कॉम/बी.एससी, एमए, एम.कॉम, एमबीए, पीजीडीएम.
सर्व ६ सेमिस्टरच्या मूळ गुणपत्रिका हार्ड कॉपीमध्ये असणे अनिवार्य आहे.
कामाचे ठिकाण : ऐरोली.
टीप: सीव्हीची हार्ड कॉपी सोबत बाळगणे अनिवार्य.
मुख्य कौशल्ये :
हायलाइट केलेल्या कौशल्यांना प्राधान्य दिले जाते
की कौशल्ये :
चांगली इंग्रजी कम्युनिकेशन
नॉनव्हॉइस प्रोसेस
एक्सेलमध्ये चांगले
बॅकएंड ऑपरेशन्स
एचआर ऑपरेशन्स
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत