(NCL Bharti 2024) NCL यांच्या तर्फे 10 वी,इंजिनिअरिंग डिप्लोमा पास उमेदवारांसाठी भरती सुरू झाली आहे . या भरती मध्ये 150 पदे आहेत जे तुमच्या शिक्षणावर अवलंबून आहेत अर्ज तुम्ही ऑनलाइन करू शकता. अर्ज करण्याची म्हणजेच Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड-C
09
2
असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड-C
59
3
असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड-C
82
Total
150
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]